महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल: पाहा तुमच्या उमेदवाराला किती मतं मिळाली

लोकसभा निवडणूक २०१९
Updated May 23, 2019 | 22:55 IST | टाइम्स नाऊ मराठी

Maharashtra Lok Sabha Election Result: महाराष्ट्रात चार टप्प्यांत लोकसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडलं. राज्यात लोकसभेच्या एकूण ४८ जागा आहेत. आता या जागांचे निकाल समोर आले आहेत. निवडणूक निकालांचे अपडेट्स...

Maharashtra Lok Sabha Election Results Live Updates
लोकसभा निवडणूक निकाल LIVE 

मुंबई: लोकसभा निवडणूक निकालांची मतमोजणी आज (२३ मे) रोजी होत आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आणि त्यानंतर आता सर्व जागांचे निकाल समोर आले आहेत. मतमोजणीसाठी प्रत्येक लोकसभा मतदारसंघात मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत प्रथमच व्हीव्हीपॅट यंत्रांचा वापर करण्यात आला होता. लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी दरम्यान प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील ५ व्हीव्हीपॅट मशीनमधील पावत्यांची पडताळणी करण्यात आली. 

महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघांपैकी पालघर आणि भिवंडी या दोन लोकसभा मतदारसंघात मतमोजणीच्या सर्वाधिक म्हणजेच ३५ फेऱ्या पार पडल्या आहेत. तर पालघर आणि भंडारा-गोंदिया या दोन मतदारसंघात ३३ फेऱ्या पार पडल्या आहेत.

लोकसभा निवडणुकांचे UPDATES

 1.      बीड - भाजपच्या प्रीतम मुंडे 168368 मतांनी विजयी
 2.      जळगाव - भाजपचे उन्मेश पाटील 411617 मतांनी विजयी
 3.      धुळे - भाजपचे सुभाष भामरे 229243 मतांनी विजयी
 4.      कल्याण लोकसभा निवडणूक २०१९: शिवसेनेचे श्रीकांत शिंदे 3,63,456 मतांनी आघाडीवर
 5.      रावेरमध्ये भाजपच्या रक्षा खडसे 335882 मतांनी विजयी
 6.      उस्मानाबादमध्ये शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर 127566 मतांनी विजयी
 7.      रत्नागिरी-सिंधुदुर्ग - शिवसेनेचे विनायक राऊत 178322 मतांनी विजयी
 8.      परभणी लोकसभा निवडणूक २०१९ :शिवसेनेचे संजय जाधव यांचा 42,199 मतांनी विजय
 9.      दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून शिवसेनेचे राहुल शेवाळे विजयी, काँग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांचा 152139 मतांनी पराभव
 10.      पालघर - शिवसेनेचे राजेंद्र गावित ८८८८३ मतांनी विजयी     
 11.      शिर्डीतून शिवसेनेचे सदाशिव लोखंडे यांचा १२०१९५ मतांनी विजयी
 12.      साताऱ्यात राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले १२५०७८ हजार मतांनी आघाडीवर
 13.      सांगलीत संजयकाका पाटील १५८४१७  मतांनी आघाडीवर
 14.      सोलापुरात जयसिद्धेश्वर स्वामी १५४८८७ मतांनी आघाडीवर
 15.      मावळ मतदारसंघातून श्रीरंग बारणेंचा विजय, पार्थ पवार २१५९१३ मतांनी पराभूत
 16.      शिवसेनेचे संजय मंडलिक २६८८५५ मतांनी आघाडीवर
 17.      हातकणंगले लोकसभा निवडणूक २०१९: शिवसेनेचे धैर्यशील माने ९७०७८ मतांनी आघाडीवर
 18.      बीडमध्ये भाजपच्या प्रीतम मुंडे १६६०४० हजार मतांनी आघाडीवर
 19.      यवतमाळ वाशिम लोकसभा निवडणूक २०१९ :शिवसेनेच्या भावना गवळी १,०३,५४४ मतांनी आघाडीवर
 20.      परभणी लोकसभा निवडणूक २०१९ :शिवसेनेचे संजय जाधव ४१,७५१ मतांनी आघाडीवर
 21.      नाशिक लोकसभा निवडणूक २०१९ : शिवसेनेचे हेमंत गोडसे २,४९,३८८ मतांनी आघाडीवर   
 22.      कल्याण लोकसभा निवडणूक २०१९: शिवसेनेचे श्रीकांत शिंदे ३,३५,७९० मतांनी आघाडीवर
 23.      जालना लोकसभा निवडणूक २०१९ : रावसाहेब दानवे ३,२५,०२४ मतांनी आघाडीवर
 24.      चंद्रपूर लोकसभा निवडणूक २०१९: भाजपचे हंसराज अहिर ३७,५१७ मतांनी पिछाडीवर
 25.      दिंडोरी लोकसभा निवडणूक २०१९ : भाजप उमेदवार भारती पवार १,९३,२९१ मतांनी आघाडीवर 
 26.      कोल्हापूर :शिवसेनेचे संजय मंडलिक २६५३७८ मतांनी आघाडीवर
 27.      हिंगोली लोकसभा निवडणूक २०१९ : शिवसेनेचे हेमंत पाटील २,१५,७१३ मतांनी आघाडीवर
 28.      रत्नागिरीत शिवसेनेचे विनायक राऊत १७७३८७ मतांनी आघाडीवर
 29.      पालघर लोकसभा निवडणूक २०१९: शिवसेनेचे राजेंद्र गावित ८८,८८३ मतांनी आघाडीवर
 30.      सांगलीत भाजपचे संजयकाका पाटील १५७५४९ मतांनी आघाडीवर
 31.      साताऱ्यात राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले १२२९२३ हजार मतांनी आघाडीवर
 32.      परभणी लोकसभा निवडणूक २०१९ :शिवसेनेचे संजय जाधव ३४९७९ मतांनी आघाडीवर
 33.      भिवंडी लोकसभा निवडणूक २०१९: भाजपचे कपिल पाटील १,४१,७६९ मतांनी आघाडीवर
 34.      निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विटरवर हँडलवरुन 'चौकीदार' शब्द हटवला
 35.      निकालानंतर नरेंद्र मोदींनी ट्विटरवरील 'चौकीदार' शब्द हटवला
 36.      सोलापुरात भाजपाचे उमेदवार जयसिद्धेश्वर स्वामी १५०३५२ मतांनी आघाडीवर
 37.      लातूरमध्ये भाजपाचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे २५७३१७ मतांनी आघाडीवर
 38.      औरंगाबाद लोकसभा निवडणूक २०१९ : एमआयएमचे इम्तियाज जलील ५५०८ मतांनी आघाडीवर
 39.      कल्याण - शिवसेनेचे श्रीकांत शिंदे ३,२०,६३९ मतांनी आघाडीवर
 40.      ठाणे - शिवसेनेचे राजन विचारे ३०९८०७ मतांनी आघाडीवर 
 41.      उस्मानाबादेत शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर १२३९३५ मतांनी आघाडीवर
 42.      बीडमध्ये भाजपच्या प्रीतम मुंडे १६४५४४ हजार मतांनी आघाडीवर
 43.      शिर्डीत शिवसेनेचे सदाशिव लोखंडे ११९४८८ मतांनी आघाडीवर
 44.      औरंगाबाद लोकसभा निवडणूक २०१९ : चंद्रकांत खैरे ४५६६ मतांनी आघाडीवर, इम्तियाज जलील पिछाडीवर
 45.      संजय दिना पाटील यांचा सलग दुसऱ्यांदा पराभव
 46.      मनोज कोटक यांनी राष्ट्रवादीच्या संजय दिना पाटलांचा केला पराभव 
 47.      भाजपचे उमेदवार मनोज कोटक यांचा ईशान्य मुंबईतून मोठ्या मताधिक्याने विजय 
 48.      हिना गावित यांनी काँग्रेसच्या के. सी. पडवी यांचा सुमारे ९५ हजार ६२६ मतांनी पराभव केला 
 49.      भाजपच्या विद्यमान खासदार डॉ. हिना गावित नंदूरबार मतदारसंघातून पुन्हा एकदा विजयी 
 50.      दिंडोरी लोकसभा निवडणूक २०१९ : भाजप उमेदवार भारती पवार १,९१,९०६ मतांनी आघाडीवर
 51.      नाशिक - शिवसेनेचे हेमंत गोडसे १,६९,४९३ मतांनी आघाडीवर
 52.      आज उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांसोबत झालीय गाठ म्हणून आता मी सोडणार नाही त्यांची लवकर पाठ - रामदास आठवले
 53.      आजही देशात पहायला मिळाली मोदींची लाट म्हणूनच विरोधी पक्षांची लागलीय वाट - रामदास आठवले
 54.      आमचा अजेंडा ठरलेला आहे, लगेचच आता कामाला लागणार - मुख्यमंत्री
 55.      सर्व विजयी उमेदवारांचं अभिनंदन - उद्धव ठाकरे
 56.      राज ठाकरेंच्या 'लाव रे तो व्हिडिओ ला' उद्धव ठाकरेंचं 'लाव रे फटाके' म्हणत प्रत्युत्तर
 57.      औरंगाबाद लोकसभा निवडणूक २०१९ : एमआयएमचे इम्तियाज जलील केवळ ५,०८७ मतांनी आघाडीवर
 58.      हातकणंगले लोकसभा निवडणूक २०१९: शिवसेनेचे धैर्यशील माने ९९०१९ मतांनी आघाडीवर
 59.      यवतमाळ वाशिम लोकसभा निवडणूक २०१९ :शिवसेनेच्या भावना गवळी ७३,२७३ मतांनी आघाडीवर
 60.      भिवंडी लोकसभा निवडणूक २०१९: भाजपचे कपिल पाटील १,०१,४३२ मतांनी आघाडीवर
 61.      जालना लोकसभा निवडणूक २०१९ : रावसाहेब दानवे २,६१,३३३ मतांनी आघाडीवर
 62.      शिवसेनेचे संजय मंडलिक २६३३२९ मतांनी आघाडीवर
 63.      हिंगोली लोकसभा निवडणूक २०१९ : शिवसेनेचे हेमंत पाटील १,६१,८४९ मतांनी आघाडीवर     
 64.      शिवसेनेचे विनायक राऊत ७६६९१ मतांनी आघाडीवर
 65.      ठाणे लोकसभा निवडणूक २०१९: शिवसेनेचे राजन विचारे २,६२,३५९ मतांनी आघाडीवर 
 66.      भिवंडी लोकसभा निवडणूक २०१९: भाजपचे कपिल पाटील ८९,९७३ मतांनी आघाडीवर
 67.      कल्याण लोकसभा निवडणूक २०१९: शिवसेनेचे श्रीकांत शिंदे २,६२,९५१ मतांनी आघाडीवर 
 68.      पालघर लोकसभा निवडणूक २०१९: शिवसेनेचे राजेंद्र गावित ८८,५९८ मतांनी आघाडीवर
 69.      सांगलीत भाजपचे संजयकाका पाटील १२६९०१ मतांनी आघाडीवर
 70.      माढ्यात भाजपचे निंबाळकर ६८७०५ मतांनी आघाडीवर
 71.      रामटेक लोकसभा निवडणूक २०१९  : कृपाल तुमाने, शिवसेना ३०४८६ मतांनी आघाडीवर
 72.      वर्धा लोकसभा निवडणूक २०१९  :  रामदास तडस, भाजप १०९११० मतांनी आघाडीवर
 73.      शिर्डीत शिवसेनेचे सदाशिव लोखंडे ११९३३६ मतांनी आघाडीवर
 74.      भाजपाचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे १८०७९६ मतांनी आघाडीवर
 75.      उस्मानाबादेत ओमराजे निंबाळकर ११७५३८ मतांनी आघाडीवर
 76.      बीडमध्ये प्रीतम मुंडे १३८८२५ हजार मतांनी आघाडीवर   
 77.      यंदाचा निकाल हा अनाकलनीय असल्याची राज ठाकरेंची प्रतिक्रिया
 78.      निकालावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रतिक्रिया
 79.      उद्धव ठाकरेंचं अभिनंदन करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस, विनोद तावडे, रामदास आठवले मातोश्रीकडे रवाना 
 80.      मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे आणि रामदास आठवले मातोश्रीकडे रवाना
 81.      परभणी लोकसभा निवडणूक २०१९ : शिवसेनेचे संजय जाधव २५,०३७ मतांनी आघाडीवर
 82.      पालघर लोकसभा निवडणूक २०१९: शिवसेनेचे राजेंद्र गावित ८९,१४२ मतांनी आघाडीवर
 83.      यवतमाळ वाशिम लोकसभा निवडणूक २०१९ :शिवसेनेच्या भावना गवळी ५९,३७८ मतांनी आघाडीवर
 84.      चंद्रपूर लोकसभा निवडणूक २०१९: भाजपचे हंसराज अहिर २१,३६४ मतांनी पिछाडीवर
 85.      भिवंडी लोकसभा निवडणूक २०१९: भाजपचे कपिल पाटील ६४,६१३ मतांनी आघाडीवर
 86.      हिंगोली लोकसभा निवडणूक २०१९ : शिवसेनेचे हेमंत पाटील १,३७,०२८ मतांनी आघाडीवर
 87.      कल्याण - शिवसेनेचे श्रीकांत शिंदे २,३५,१४१ मतांनी आघाडीवर
 88.      जालना - रावसाहेब दानवे २,००,९५० मतांनी आघाडीवर
 89.      हातकणंगले मतदारसंघात राजू शेट्टी ९० हजार मतांनी पिछाडीवर
 90.      पराभव झाला तरी राजकारण सोडणार नाही - उर्मिला मातोंडकर
 91.      उर्मिला मातोंडकरने मानले मतदारांचे आभार
 92.      ठाणे - शिवसेनेचे राजन विचारे २२२६९७ मतांनी आघाडीवर
 93.      नांदेड - भाजपचे प्रतापराव चिखलीकर यांचा विजय 
 94.      नांदेड - अशोक चव्हाण ५० हजार मतांनी पराभूत
 95.      अहमदनगर - भाजपचे सुजय विखे पाटील विजयी
 96.      अकोला लोकसभा निवडणूक २०१९ : संजय धोत्रे २३९४९३ मतांनी आघाडीवर
 97.      बुलढाणा लोकसभा निवडणूक २०१९ : प्रतापराव जाधव ८५३३९ मतांनी आघाडीवर
 98.      रावेर लोकसभा निवडणूक २०१९ : रक्षा खडसे २५९७०६ मतांनी आघाडीवर
 99.      जळगाव लोकसभा निवडणूक २०१९ :  उन्मेश पाटील ३०४८९५ मतांनी आघाडीवर
 100.      धुळे लोकसभा निवडणूक २०१९ : सुभाष भामरे १९७७४१ मतांनी आघाडीवर
 101.      नंदूरबार लोकसभा निवडणूक २०१९ : डॉ. हीना गावित ९३५९० मतांनी आघाडीवर
 102.      अकोला - संजय धोत्रे २२६०२२ मतांनी आघाडीवर
 103.      भिवंडीत भाजपचे कपिल पाटील ६१०४० मतांनी आघाडीवर
 104.      चंद्रपूर - भाजपचे हंसराज अहिर १७४६९  मतांनी पिछाडीवर
 105.      भिवंडीत भाजपचे कपिल पाटील ५०५४० मतांनी आघाडीवर
 106.      शिरुर - राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे ६३ हजारांहून अधिक मतांनी विजयी, शिवसेनेच्या शिवाजीराव आढळरावांचा पराभव
 107.      रामटेक - शिवसेनेचे कृपाल तुमाने  १४७७१ मतांनी आघाडीवर
 108.      पुन्हा एकदा बॅलेट पद्धतीने मतदान व्हायला हवं, यासाठी विरोधी पक्षांनी पुढाकार घ्यावा - प्रकाश आंबेडकर 
 109.      मतदारांनी दिलेला कौल मान्य आहे - प्रकाश आंबेडकर 
 110.      हिंगोली - शिवसेनेचे हेमंत पाटील ७९,२१६ मतांनी आघाडीवर
 111.      शिवसेनेचे संजय मंडलिक १६५०८६ मतांनी आघाडीवर
 112.      रत्नागिरी-सिंधुदुर्ग शिवसेनेचे विनायक राऊत १,४४,००२  मतांनी आघाडीवर
 113.      भाजपचे सुजय विखे १८५२४१ मतांनी आघाडीवर
 114.      बारामतीत सुप्रिया सुळेंचा विजय 
 115.      हा विजय मोदींच्या नेतृत्वाचा आहे - मुख्यमंत्री
 116.      सर्व सहकाऱ्यांनी निवडणुकीत अतिशय उत्तम काम केलं - मुख्यमंत्री
 117.      मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेचं, कार्यकर्त्यांचे मानले आभार 
 118.      साताऱ्यात उदयनराजे भोसले ७१,६३० हजार मतांनी आघाडीवर
 119.      रायगड - राष्ट्रवादीचे सुनील तटकरे २१,००० मतांनी विजयी, शिवसेनेचे अनंत गितेंचा पराभव
 120.      कल्याणमध्ये शिवसेनेचे श्रीकांत शिंदे १,६१,८२२ मतांनी आघाडीवर
 121.      भिवंडी - भाजपचे कपिल पाटील ४४,३६९ मतांनी आघाडीवर
 122.      धुळे - सुभाष भामरे १३१२१६ मतांनी आघाडीवर
 123.      नाशिक - शिवसेनेचे हेमंत गोडसे ५५,०२६ मतांनी आघाडीवर
 124.      दिंडोरी - भाजप उमेदवार भारती पवार १,००,१०९ मतांनी आघाडीवर
 125.      औरंगाबाद - एमआयएमचे इम्तियाज जलील ३२,७४१ मतांनी आघाडीवर
 126.      जालना - रावसाहेब दानवे  १,४३,२२४ मतांनी आघाडीवर
 127.      उस्मानाबादेत शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर ७५७०३ मतांनी आघाडीवर  
 128.      परभणी - शिवसेनेचे संजय जाधव १८,६६९ मतांनी आघाडीवर
 129.      नांदेड - काँग्रेसचे अशोक चव्हाण २५२१७ मतांनी पिछाडीवर
 130.      हिंगोली - शिवसेनेचे हेमंत पाटील ६६६५७ मतांनी आघाडीवर
 131.      गडचिरोली - भाजपचे अशोक नेते ५६,२३६ मतांनी आघाडीवर
 132.      यवतमाळ - शिवसेनेच्या भावना गवळी ३०,१८५ मतांनी आघाडीवर
 133.      शिर्डीत शिवसेनेचे सदाशिव लोखंडे ९५,९४५ मतांनी आघाडीवर
 134.      नागपूर - नितीन गडकरी यांना ५५३९७ मतांची आघाडी
 135.      ठाण्यात शिवसेनेचे राजन विचारे १०३३६२ मतांनी आघाडीवर
 136.      धुळे - सुभाष भामरे १४५७५३ मतांनी आघाडीवर
 137.      चंद्रपूर - भाजपचे हंसराज अहिर ५६५९ मतांनी पिछाडीवर
 138.      रत्नागिरी-सिंधुदुर्ग - शिवसेनेचे विनायक राऊत ७८३५५  मतांनी आघाडीवर
 139.      रावेर - रक्षा खडसे यांना १६४८९७ मतांनी आघाडीवर
 140.      बुलढाण्यात शिवसेनेच्या प्रतापराव जाधव यांना १५०० मतांची आघाडी
 141.      कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांना १,३१,६९२ मतांची आघाडी
 142.      रामटेक - कृपाल तुमाने, शिवसेना १२९९१ मतांनी आघाडीवर
 143.      नंदूरबार - डॉ. हीना गावित ७९४६२ मतांनी आघाडीवर
 144.      वर्धा - रामदास तडस, भाजप ३४४०७ मतांनी आघाडीवर
 145.      भिवंडी: भाजपचे कपिल पाटील आघाडीवर, ३८,०६८ मतांनी आघाडीवर
 146.      साताऱ्यात उदयनराजे भोसले ५० हजार मतांनी आघाडीवर
 147.      कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांना १ लाख मतांची आघाडी
 148.      ठाण्यात राजन विचारे यांना ६९ हजार मतांची आघाडी
 149.      जालन्यात भाजपच्या रावसाहेब दानवे यांना जवळपास सव्वालाख मतांची आघाडी 
 150.      औरंगाबादमध्ये इम्तियाज जलील १६ हजार मतांनी आघाडीवर, दुसऱ्या क्रमांकावर शिवसेनेचे चंद्रकांत खैरे
 151.      मावळमध्ये पार्थ पवार दीड लाख मतांनी पिछाडीवर
 152.      बारामतीत सुप्रिया सुळेंना १ लाख मतांची आघाडी
 153.      सोलापुरात भाजपचे जयसिद्धेश्वर स्वामी ५३,७२५ मतांनी आघाडीवर 
 154.      वर्धा मतदारसंघात भाजपचे रामदास तडस २४२५० मतांनी आघाडीवर
 155.      यवतमाळमध्ये शिवसेनेच्या भावना गवळी १६,८११ मतांनी आघाडीवर
 156.      साताऱ्यात उदयनराजे भोसले ४० हजार मतांनी आघाडीवर
 157.      रावेरमध्ये भाजपच्या रक्षा खडसे १४५८०३ मतांनी आघाडीवर
 158.      मुंबईत भाजप कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष 
 159.      रावेरमध्ये भाजपच्या रक्षा खडसे आघाडीवर
 160.      परभणीत शइवसेनेचे संजय जाधव आघाडीवर
 161.      नाशिकमध्ये शिवसेनेचे हेमंत गोडसे आघाडीवर  
 162.      चंद्रपुरात भाजपचे हंसराज अहिर पिछाडीवर 
 163.      रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात विनायक राऊत आघाडीवर
 164.      धुळ्यात भाजपचे सुभाष भामरेंना १ लाखांहून अधिक मतांची आघाडी
 165.      औरंगााबाद - इम्तियाज जलील ११,४११ मतांनी आघाडीवर
 166.      जालना - रावसाहेब दानवे ७२,७६६ मतांनी आघाडीवर
 167.      सोलापुरात सुशीलकुमार शिंदे पिछाडीवर
 168.      माढा मतदारसंघात भाजपचे रणजितसिंह निंबाळकर आघाडीवर
 169.      अहमदनगर - भाजपचे सुजय विखे ९८५९३ मतांनी आघाडीवर
 170.      बारामती - सुप्रिया सुळे ४७०६३ मतांनी आघाडीवर
 171.      भिवंडी - भाजपचे कपिल पाटील आघाडीवर, २२,२१७ मतांनी आघाडीवर
 172.      कल्याण - शिवसेना श्रीकांत शिंदे :  ३७१९२, राष्ट्रवादी बाबाजी पाटील :  १०९३०
 173.      ठाणे - शिवसेना राजन विचारे : ३७८६०, राष्ट्रवादी काँग्रेस आनंद परांजपे : १९९१९
 174.      उत्तर मुंबई - भाजप गोपाळ शेट्टी :  ६७६६०, काँग्रेस उर्मिला मातोंडकर :  २०५४४
 175.      मुंबई उत्तर मध्य - भाजप पुनम महाजन ३०८७०, काँग्रेस प्रिया दत्त :  २८४४१
 176.      मुंबई उत्तर पूर्व - भाजप मनोज कोटक :  १४०१७८, राष्ट्रवादी काँग्रेस संजय दिना पाटील :  ९४३१६
 177.      मुंबई उत्तर पश्‍चिम - शिवसेना गजानन किर्तीकर :  ३८२३९, काँग्रेस संजय निरूपम :  १९८०६
 178.      दक्षिण मध्य मुंबई - शिवसेना राहूल शेवाळे :  ५५७३९, काँग्रेस एकनाथ गायकवाड :  ३५३८४
 179.      दक्षिण मुंबई - शिवसेना अरविंद सावंत : ४५८५०, काँग्रेस मिलिंद देवरा :  २८०७६
 180.      लातूरमध्ये पाचव्या फेरीनंतर भाजप उमेदवार सुधाकर श्रृंगारे हे ३१ हजार ६८१ मतांनी आघाडीवर
 181.      नांदेडमध्ये अशोक चव्हाण १६४२७ मतांनी पिछाडीवर
 182.      अहमदनगरमध्ये भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील ४७,६७० मतांनी आघाडीवर
 183.      शिवसेना उमेदवार सदाशिव लोखंडे २६३०३  मतांनी आघाडीवर
 184.      सोलापुरात भाजपचे जयसिद्धेश्वर स्वामी आघाडीवर
 185.      बारामतीमध्ये सुप्रिया सुळे १८,७१६ मतांनी आघाडीवर
 186.      अहमदनगरमध्ये चौथ्या फेरीनंतर भाजप उमेदवार सुजय विखे पाटील ५०,१२५ मतांनी आघाडीवर
 187.      भाजप २३, शिवसेना २०, राष्ट्रवादी ४, काँग्रेस एका जागेवर आघाडीवर
 188.      ठाण्यात शिवसेनेचे राजन विचारे १०,००० मतांनी आघाडीवर
 189.      बारामतीत सुप्रिया सुळे १४,४६० मतांनी आघाडीवर
 190.      औरंगाबादमध्ये इम्तियाज जलील ९,००० मतांनी आघाडीवर
 191.      मावळ मतदारसंघात पार्थ पवार ४४,००० मतांनी पिछाडीवर
 192.      कोल्हापुरात शिवसेनेचे संजय मंडलिक ६०,००० मतांनी आघाडीवर
 193.      शिरुरमध्ये राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे ४०,००० मतांनी आघाडीवर
 194.      बारामती सुप्रिया सुळे ६ मतांनी आघाडीवर
 195.      महाराष्ट्रात केवळ नंदूरबार या एकाच मतदारसंघात काँग्रेस आघाडीवर 
 196.      मुंबई-कोकणातील १२ जागांपैकी ११ जागांवर शिवसेना-भाजपचे उमेदवार आघाडीवर
 197.      जालन्यात भाजपचे रावसाहेब दानवे ३०,८०० मतांनी आघाडीवर
 198.      मुंबईत गोपाळ शेट्टी २७,००० मतांनी आघाडीवर
 199.      अकोल्यात प्रकाश आंबेडकर आघाडीवर 
 200.      भिवंडीत भाजप उमेदवार कपिल पाटील आघाडीवर
 201.      मावळमध्ये पार्थ पवार ९,००० मतांनी पिछाडीवर 
 202.      बारामतीत सुप्रिया सुळे ८,००० मतांनी पिछाडीवर
 203.      गडचिरोलीत भाजपचे अशोक नेते आघाडीवर 
 204.      रामटेकमध्ये शिवसेनेचे कृपाल तुमाने आघाडीवर 
 205.      अमरावतीत शिवसेनेचे आनंदराव अडसुळ आघाडीवर 
 206.      मुंबईत भाजप उमेदवार गोपाळ शेट्टी १५,२०० मतांनी आघाडीवर 
 207.      मावळमध्ये शिवसेनेचे श्रीरंग बारणे १८०० मतांनी आघाडीवर 
 208.      जालन्यात भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे आघाडीवर
 209.      सातारा मतदारसंघात पहिल्या फेरीनंतर उदयनराजे भोसले पिछाडीवर
 210.      शिर्डी मतदारसंघात शिवसेनेचे सदाशिव लोखंडे पहिल्या फेरीत १२ हजार मतांनी आघाडीवर
 211.      औरंगाबादमध्ये इम्तियाज जलील आघाडीवर
 212.      आतापर्यंत सुजय विखे यांना २९,६०० मतं तर राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांना १७,३४८ मतं
 213.      अहमदनगरमध्ये भाजपचे सुजय विखे आघाडीवर
 214.      बारामतीत सुप्रिया सुळे १८०० मतांनी आघाडीवर
 215.      मुंबईतील सर्वच्या सर्व सहा जागांवर शिवसेना-भाजप उमेदवार आघाडीवर
 216.      कोल्हापुरात संजय मंडलिक आघाडीवर 
 217.      बीडमध्ये प्रीतम मुंडे आघाडीवर
 218.      मावळमध्ये पार्थ पवार पिछाडीवर, श्रीरंग बारणे आघाडीवर
 219.      कल्याणमध्ये शिवसेनेचे उमेदवार श्रीकांत शिंदे आघाडीवर
 220.      काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर पिछाडीवर
 221.      बारामतीत सुप्रिया सुळे आघाडीवर
 222.      रायगड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे आघाडीवर
 223.      शिरुर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे आघाडीवर
 224.      हातकणंगले मतदारसंघात राजू शेट्टी यांची पिछाडी
 225.      जळगाव, रावेर, अकोल्यात भाजप आघाडीवर
 226.      सोलापुरात काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे आघाडीवर
 227.      रत्नागिरी- सिंधुदुर्गात शिवसेना उमेदवार विनायक राऊत आघाडीवर
 228.      औरंगाबादमध्ये शिवसेनेचे चंद्रकांत खैरे आघाडीवर
 229.      नागपुरात काँग्रेसकडून ईव्हीएम मशीनवर आक्षेप
 230.      राज्यात शिवसेना ४, भाजप ७ आणि काँग्रेस २ जागांवर आघाडीवर
 231.      ठाण्यात शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे आघाडीवर
 232.      निकालापूर्वीच कल्याण मतदारसंघात शिवसेना उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या विजयाचे बॅनर लावण्यात आले 
 233.      नांदेडमध्ये अशोक चव्हाण आघाडीवर
 234.      भाजप तीन जागांवर आघाडीवर
 235.      टपाल मतपत्रिकांची मोजणी
 236.      राज्यभरात मतमोजणीला सुरुवात
 237.      हंसराज अहिर यांनी घेतलं चंद्रपुरातील महाकाली देवीचं दर्शन
 238.      राजकीय पक्ष आणि दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला
 239.      थोड्याच वेळात होणार मतमोजणीला सुरुवात
 240.      काँग्रेसचे उत्तर पश्चिम मुंबईतील लोकसभा उमेदवार संजय निरुपम यांनी घेतलं श्री सिद्धिविनायकाचं दर्शन
 241.      सर्वप्रथम होणार टपाल मतपत्रिकांची मोजणी
 242.      सकाळी ८ वाजता होणार मतमोजणीला सुरुवात

 

महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा

मुंबई विभागात एकूण मतदारसंघ - ६

 1. मुंबई उत्तर 
 2. मुंबई उत्तर पश्चिम 
 3. मुंबई उत्तर पूर्व
 4. मुंबई उत्तर मध्य 
 5. मुंबई दक्षिण मध्य 
 6. मुंबई दक्षिण 

कोकण विभागातील मतदारसंघ - ६ 

 1. ठाणे 
 2. भिवंडी 
 3. कल्याण 
 4. पालघर
 5. रायगड
 6. रत्नागिरी-सिंधुदुर्ग

पश्चिम महाराष्ट्रातील मतदारसंघ - १०

 1. पुणे 
 2. मावळ 
 3. बारामती
 4. सातारा 
 5. सांगली 
 6. कोल्हापूर 
 7. शिरुर 
 8. माढा 
 9. सोलापूर
 10. हातकणंगले

उत्तर महाराष्ट्रातील मतदारसंघ - ८

 1. नाशिक
 2. जळगाव 
 3. धुळे 
 4. रावेर 
 5. दिंडोरी 
 6. अहमदनगर
 7. शिर्डी 
 8. नंदूरबार 

मराठवाडा मतदारसंघ - ८

 1. औरंगाबाद 
 2. बीड 
 3. लातूर
 4. उस्मानाबाद 
 5. जालना
 6. हिंगोली 
 7. नांदेड 
 8. परभणी

विदर्भातील मतदारसंघ - १०

 1. नागपूर
 2. अमरावती
 3. यवतमाळ 
 4. चंद्रपूर 
 5. बुलढाणा 
 6. अकोला 
 7. वर्धा 
 8. गडचिरोली
 9. भंडारा-गोंदिया
 10. रामटेक

देशभरात एकूण सात टप्प्यांत पार पडलं मतदान

 1. ११ एप्रिल २०१९ - पहिला टप्प्यातील मतदान - एकूण जागा ९१ 
 2. १८ एप्रिल २०१९ - दुसऱ्या टप्प्यातील मतदान - एकूण जागा ९७
 3. २३ एप्रिल २०१९ - तिसऱ्या टप्प्यातील मतदान - एकूण जागा ११५ 
 4. २९ एप्रिल २०१९ - चौथ्या टप्प्यातील मतदान - एकूण जागा ७१
 5. ६ मे २०१९ - पाचव्या टप्प्यातील मतदान - एकूण जागा ५१
 6. १२ मे २०१९ - सहाव्या टप्प्यातील मतदान - एकूण जागा ५९ 
 7. १९ मे २०१९ - सातव्या टप्प्यातील मतदान - एकूण जागा ५९ 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल: पाहा तुमच्या उमेदवाराला किती मतं मिळाली Description: Maharashtra Lok Sabha Election Result: महाराष्ट्रात चार टप्प्यांत लोकसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडलं. राज्यात लोकसभेच्या एकूण ४८ जागा आहेत. आता या जागांचे निकाल समोर आले आहेत. निवडणूक निकालांचे अपडेट्स...
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles