सिहोर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष रतन सिंह हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू 

लोकसभा निवडणूक २०१९
Updated May 23, 2019 | 12:38 IST | टाइम्स नाऊ मराठी

मतमोजणी सुरू असताना सिहोर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष रतन सिंह ठाकूर यांचा मृत्यू झाला आहे.  मतमोजणी स्थळावर गुरूवारी सकाळी १० वाजता हृदय विकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना जिल्ह्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या

heart attack
प्रातिनिधिक फोटो 

सिहोर :  मतमोजणी सुरू असताना सिहोर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष रतन सिंह ठाकूर यांचा मृत्यू झाला आहे.  मतमोजणी स्थळावर गुरूवारी सकाळी १० वाजता हृदय विकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना जिल्ह्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला.

सिहोर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष रतन सिंह ठाकूर यांना अस्वस्थ वाटू लागले त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला. त्यावेळी ते मतमोजणी सुरू असलेल्या ठिकाणी कोसळले. त्यावेळी एकच धावपळ झाली. कार्यकर्त्यांनी त्यांना खुर्चीवर बसवले. नंतर त्वरित त्यांना जिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यावेळी सिव्हिल सर्जन डॉ. भरत आर्य यांनी त्यांचे निधन झाल्याचे घोषीत केले. 

कृषी उपसंचालकाचा मतमोजणी दरम्यान मृत्यू 

रायसेन मध्ये विदिशा लोकसभा मतमोजणी कार्यात कार्यरत असलेले कृषी उपसाचालक हपराल सिंह ठाकूर यांनी हार्ट अॅटकने मृत्यू झाला. 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
सिहोर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष रतन सिंह हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू  Description: मतमोजणी सुरू असताना सिहोर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष रतन सिंह ठाकूर यांचा मृत्यू झाला आहे.  मतमोजणी स्थळावर गुरूवारी सकाळी १० वाजता हृदय विकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना जिल्ह्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles