Avatar 2 Full Movie Leak Online: Tamilrockers आणि Filmyzilla मुळे अवतार 2 सिनेमाला कोट्यवधींचे नुकसान होण्याचा धोका

Avatar 2 movie leak online, tamilrockers filmyzilla 2022 torrent leaked james cameron online for free download : अवतार टू या सिनेमा ज्या दिवशी प्रदर्शित झाला त्याच दिवशी तमिलरॉकर्स (Tamilrockers) और फिल्मीजिला (Filmyzilla 2022) या वेबसाईटवर फुकटात डाऊनलोडसाठी उपलब्ध झाला

Avatar 2 movie leak online, tamilrockers filmyzilla 2022 torrent leaked james cameron online for free download
Tamilrockers, Filmyzilla मुळे अवतार 2ला नुकसान होण्याचा धोका  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Tamilrockers आणि Filmyzilla मुळे अवतार 2 सिनेमाला कोट्यवधींचे नुकसान होण्याचा धोका
  • Tamilrockers आणि Filmyzilla वर अवतार 2 सिनेमा लीक
  • निर्मात्यांना नुकसान होण्याचा धोका

Avatar 2 movie leak online, tamilrockers filmyzilla 2022 torrent leaked james cameron online for free download : हॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन (James Cameron) यांचा अवतार 2 सिनेमा आज प्रदर्शित झाला. या सिनेमाविषयी सिनेप्रेमींची उत्सुकता ताणली गेली. अवतार सीरिजमधील पहिला सिनेमा प्रचंड लोकप्रिय झाला. या सिनेमाने कोट्यवधी रुपयांची कमाई केली. त्यावेळचे सिनेउद्योगातील कमाईचे सर्व रेकॉर्ड अवतार या सिनेमाने मोडून काढले. याच सिनेमाचा पार्ट टू अर्थात अवतार टू या सिनेमातही प्रेक्षकांना वर्ल्ड क्लास सिनेमॅटिक एक्सपीरिअन्स मिळेल. पण हा सिनेमा ज्या दिवशी प्रदर्शित झाला त्याच दिवशी तमिलरॉकर्स (Tamilrockers) और फिल्मीजिला (Filmyzilla 2022) या वेबसाईटवर फुकटात डाऊनलोडसाठी उपलब्ध झाला आहे. 

तमिलरॉकर्स (Tamilrockers) और फिल्मीजिला (Filmyzilla 2022) या वेबसाईट सिनेमा ऑनलाइन लीक करण्यासाठी बदनाम आहेत. आता पुन्हा एकदा या वेबसाईटवर नवा सिनेमा लीक झाला आहे. यावेळी तमिलरॉकर्स (Tamilrockers) और फिल्मीजिला (Filmyzilla 2022) या वेबसाईटवर अवतार 2 सिनेमा लीक झाला आहे. याआधी पण अनेक मोठे सिनेमे लीक झाले आहेत. सिनेमा लीक झाल्यामुळे अवतार या सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शन परिणाम होण्याची शक्यता आहे. याआधी पण अनेक बिग बजेट सिनेमांना लीकचा फटका बसला आहे. यामुळे सिनेमा लीक करणाऱ्यांवर कारवाई करणे आणि लीक झालेला सिनेमा बघण्याऐवजी नागरिकांनी थिएटरमध्येच येऊन सिनेमा बघावा यासाठी जनजागृती आणि आवाहन करायला सुरुवात झाली आहे. 

अवतार टू बिग बजेट सिनेमा

अवतार टू हा 2022 मधील सर्वात महागडा सिनेमा आहे. यंदाच्या वर्षी अनेक मोठ्या बजेटचे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. पण अवतार टू हा 2022 मधील सर्वाधिक खर्च करून तयार केलेला सिनेमा आहे. सिनेमा लीक झाल्यामुळे निर्मात्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याचा धोका आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी