Shilpi Raj Viral SMS : नवी दिल्ली : भोजपुरी चित्रपटसृष्टीतील प्रियंका पंडित आणि त्रिशा मधुकर या दोन अभिनेत्रींचे खासगी एमएमएस व्हायरल झाले होते. आता भोजपुरी गायिका शिल्पी राजचा अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. लग्नापूर्वीच तिचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने ती खुप दुखी झाली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करून तिने आवाहनही केले आहे. (bhojpuri singer shilpi raj mms leaked online appealed to delten and dont viral)
After #TrishakarMadhu, Bhojpuri singer #shilpiRaj 's private MMS gets leakedhttps://t.co/KNwkkHssZ2
— TOI ETimes Bhojpuri (@ETimesBhojpuri) April 19, 2022
गायिका शिल्पी राजचा एक एमएमएस व्हायरल झाला आहे. त्यात ती आपल्या बॉयफ्रेंडसोबत आहे. इतकेच नाही तर या खोलीत या दोघांशिवाय आणखी एक व्यक्तीही आहे ज्याने हा व्हिडीओ शूत केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार शिल्पी राजच्या प्रियकराचे नाव विजय चौहान असून गेली अनेक वर्षे ते रीलेशनपशिपमध्ये आहेत.
गायिका शिल्पी राजने एक व्हिडीओ जारी केला आहे. या व्हिडीओमध्ये ती आवाहन करत आहे की कृपया हा व्हिडीओ डीलीट करून टाका तसेच हा व्हिडीओ पुढे फॉरवर्ड करू नका अशी ती विनंती करत आहे. आपले लग्न ठरले असून कृपया मला आधार द्या असे आवाहनी शिल्पीने केले आहे.
यापूर्वी प्रियंका पंडित आणि मधुकर त्रिशाचा अशाच प्रकारे व्हिडीओ व्हायरल झाला होता. मधुकर त्रिशाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिनेही हा व्हिडीओ डीलीट करण्याचे आणि व्हायरल न करण्याचे आवाहन केले होते.