भेटा केरळच्या या अजब IAS जोडप्याला 

झगमगाट
Updated Dec 31, 2022 | 08:03 IST | टाइम्स नाऊ मराठी

IASच्या जोड्या सोशल मीडिया जबरदस्त हीट होतात. डॉक्टर रेणू यांनी श्रीराम वेंकिटरमन ही अशीच एक तुफान जोडी....

दोघे डॉक्टर, दोघे टॉपर आणि दोघे IAS - weeding ची गोष्ट
IAS weeding - Sriram Venkitaraman and Renu Raj 
थोडं पण कामाचं
  • श्रीराम वेंकिटरमन यांना का निलंबित करण्यात आलेलं?
  • डॉक्टर रेणू राज यांचं हे कितवं लग्न होतं?
  • डॉक्टर - IAS अधिकारी का झाले?

डॉक्टर रेणू  यांचा हा पहिला विवाह नव्हता...

यूपीएससी सिविल सर्व्हीसेसची परिक्षा पास केल्या केल्याच परिक्षार्थी स्वतःचा जीवनसाथी निवडतात. लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीत जेव्हा शिकायला विद्यार्थी येतात, तेव्हा तिथून निघताना आजन्म शिकवण देणाऱ्या धड्यांसोबत काही विद्यार्थी, पार्टनरचा हात ही हातात घेऊन जातात. अशा IASच्या जोड्या सोशल मीडिया जबरदस्त हीट होतात. डॉक्टर रेणू यांनी श्रीराम वेंकिटरमन ही अशीच एक तुफान जोडी. श्रीराम वेंकिटरमन आणि रेणू राज यांनी एप्रिल 2022 मध्ये विवाह करण्याआधी सोबतच्या डॉक्टरशी लग्न केले होतं. 

अधिक वाचा: Bank Holidays : बँकेची कामं करा लवकर, जानेवारी 2023 मध्ये 'या' दिवशी बँका असणार बंद

श्रीराम वेंकिटरमन यांनी मद्यपान करून हत्या केलेली?

एमबीबीस असलेल्या श्रीराम वेंकिटरमन यांनी 2012 सालच्या यूपीएससी सिविल सर्व्हीसेसमध्ये दुसरा रँक मिळवला होता. पुढे 2019 साली तिरुवनंतपुरम येथील पत्रकार के. एम. बशीर यांच्या बाईकला मध्यरात्री श्रीराम वेंकिटरमन ह्याच्या गाडीने मागून ठोकलं होतं. या अपघातामुळे पत्रकाराचा जागीच मृत्यू झाला होता.  तेव्हा या घटनेमुळे त्यांना निलंबित करण्यात आले होते. 

अधिक वाचा: Gay Husband: पती होता समलैंगिक, पत्नीला बसला धक्का

पण डॉक्टर रेणू  IAS का झाल्या ?

डॉक्टर रेणू यांनी कोट्टायमच्या सेंट टेरेसा हायर सेकेंडरी येथून शालेय शिक्षण पूर्ण केले होते. पुढे कोट्टायमच्या गव्हरमेंट मेडीकल महाविद्यातून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं होतं. 2013 मध्ये मेडीकलचा अभ्यास संपल्यावर त्यांनी त्याच वर्षी यूपीएससीचा अभ्यास सुरू केला आणि 2014 सालात, पहिल्याच प्रयत्नांत त्यांनी दुसरा रँक मिळवला. तुम्ही आरोग्य क्षेत्र सोडून या क्षेत्रात का आलात असा प्रश्न विचारला असता, त्या म्हणाल्या की, एक डॉक्टर बनून 50 - 100 जणांची मदत करता येईल. तेच एक IAS अधिकारी लाखो लोकांचे आयुष्य बदलू शकते. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी