जान्हवी कपूरचं आतापर्यंतचे सर्वात बोल्ड फोटोशूट, हिवाळ्यात चढवला सोशल मिडियाचा पारा

janhvi kapoor hot Photoshoot : सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या जान्हवी कपूरच्या फोटोंमध्ये तिने फक्त ब्राऊन कलरचा स्वेटर घातला आहे. बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची ही मुलगी स्वेटरमध्ये खूपच हॉट दिसत आहे. स्वेटरमधली जान्हवीची स्टाईल पाहून चाहत्यांनी मनाचा ठाव घेतला आहे.

Janhvi Kapoor's boldest photoshoot ever, social media mercury climbed in winter
जान्हवी कपूरचं आतापर्यंतचे सर्वात बोल्ड फोटोशूट, हिवाळ्यात चढवला सोशल मिडियाचा पारा   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • जान्हवीने नुकतेच आतापर्यंतचे सर्वात बोल्ड फोटोशूट केले आहे
  • अशा थंडीत जान्हवी कपूरने फक्त स्वेटर घालून फोटोशूट केले आहे.
  • फोटो पाहून क्षणभर असे वाटेल की तिने शॉर्ट्स  घातली नाही,

नवी दिल्ली : जान्हवी कपूर काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसली असेल पण ती एक स्टाईल आयकॉन आहे. जान्हवी तिच्या लुक आणि ड्रेस सेन्समुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर खूप सक्रिय असलेल्या जान्हवीने नुकतेच आतापर्यंतचे सर्वात बोल्ड फोटोशूट केले आहे जे सध्या खूप व्हायरल होत आहे. (Janhvi Kapoor's boldest photoshoot ever, social media mercury climbed in winter)

अशा थंडीत जान्हवी कपूरने फक्त स्वेटर घालून फोटोशूट केले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या जान्हवी कपूरच्या फोटोंमध्ये तिने फक्त ब्राऊन कलरचा स्वेटर घातला आहे. बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची ही मुलगी स्वेटरमध्ये खूपच हॉट दिसत आहे. स्वेटरमधली जान्हवीची स्टाईल पाहून चाहत्यांच्या छातीची धडधड वाढली आहे. 


जान्हवीचे फोटो पाहून क्षणभर असे वाटेल की तिने शॉर्ट्स  घातली नाही, पण तसे नाही. अभिनेत्रीने स्वेटरसह तपकिरी रंगाची शॉर्ट्स देखील घातली आहे, जी खूप लक्ष वेधून घेत आहे. फोटोमध्ये जान्हवी कपूर कधी खुर्चीवर बसून पोज देत आहे तर कधी जमिनीवर बसून तिचे मनमोहक परफॉर्मन्स दाखवत आहे. फोटोमध्ये, अभिनेत्रीचा सूक्ष्म मेकअप आणि खुले केस तिचा न्यूड लुक पूर्ण करत आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by bollywoodpep (@bollywoodpep)


रविवारीच जान्हवीने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती तोंडात थर्मामीटर धरलेली दिसत आहे. यातील एका फोटोत तिचा पाळीव कुत्रा दिसत आहे, तर काही फोटोंमध्ये ती खुशीसोबत स्पॉट झाली आहे.


जान्हवी आजकाल घरीच आहे आणि ती घरात राहून कसा वेळ घालवत आहे हेही या फोटोंमधून समोर येत आहे. जान्हवी सध्या पुस्तके वाचण्यात व्यस्त आहे. जान्हवी कपूर आगामी काळात अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे. तिचा गुड लक जेरी, तख्त, मिस्टर आणि मिसेस माही, बॉम्बे गर्ल या वर्षी रिलीज होऊ शकतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी