Chaiyya Chaiyya गाण्यावर थिरकलं लव्ह बर्ड्स, Malaika च्या हाॅट अंदाजापुढं अर्जूनही झाला बेभाग; पाहा Video

Malaika Arora-Arjun Kapoor Dance Video: बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल्सपैकी एक असलेल्या अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच पसंत केला जात आहे, ज्यामध्ये दोघेही 'छैय्या छैय्या' गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत.

Love birds rocked on Chaiyya Chaiyya song, Arjun was also in awe of Malaika's hot guess; Watch the video
Chaiyya Chaiyya गाण्यावर थिरकलं लव्ह बर्ड्स, Malaika च्या हाॅट अंदाजापुढं अर्जूनही झाला बेभाग; पाहा Video  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • अर्जुन कपूरसोबत 'छैय्या छैय्या' गाण्यावर मलायका अरोराचा डान्स,
  • फॅशन डिझायनर कुणाल रावल आणि अर्पिता मेहताची प्री-वेडिंग पार्टी
  • अनेक स्टार्सनीही हजेरी लावली होती.

मुंबई : बॉलिवूडचा स्टार्सचा फेव्हरेट फॅशन डिझायनर कुणाल रावल आणि अर्पिता मेहता 28 ऑगस्ट 2022 रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. लग्नापूर्वी, या जोडप्याने 26 ऑगस्ट रोजी शहरात त्यांची प्री-वेडिंग पार्टी आयोजित केली होती, ज्यामध्ये बॉलीवूड स्टारची मांदियाळी जमली होती. बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा अन् बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत पार्टीत सहभागी झाली होती. आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मलायका-अर्जुन एकत्र नाचताना दिसत आहेत. दोघांनीही 'छैय्या छैय्या' गाण्यावर मस्त डान्स करताना खूप मजा केली. (Love birds rocked on Chaiyya Chaiyya song, Arjun was also in awe of Malaika's hot guess; Watch the video)

अधिक वाचा : Brahmastra Movie: कशी असेल रणबीर कपूर-आलिया भट्टच्या ब्रह्मास्त्रची कथा, स्वतः SS Rajamouli केला सिनेमाचा Review

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, मलायका एका सुंदर पांढऱ्या लेहेंगामध्ये दिसत आहे, तर अर्जुन कपूर काळ्या रंगात खूपच सुंदर दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिवस एकमेकांसोबत रोमँटिक होताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये दोघांची जोडी अप्रतिम दिसत आहे. दुसरीकडे, मलायकाने तिच्या किलर मूव्ह आणि डान्स मूव्ह दाखवून ती खरोखरच उत्तम डान्सर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.


बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक असलेल्या अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्यासाठी वर्षातील प्रत्येक क्षण खूप खास आहे. दोघे अनेकदा एकत्र क्वालिटी टाइम घालवताना दिसतात. चाहते त्यांच्या लग्नाची खूप दिवसांपासून वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत तिचा हा व्हायरल झालेला डान्स व्हिडिओ चाहत्यांसाठी ट्रीटपेक्षा कमी नाही.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी