Hot Web Series App : या ओटीटी ऍप्सवर आहेत सर्वात हॉट वेबसीरीज, पहा यादी आणि सबस्क्रिप्शन फीस

कोकु ऍप हे हॉट वेबसीरीजसाठी प्रसिद्ध आहे. यात अनेक वेबसीरीज आणि शॉर्ट फिल्म्सही आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी आलेल्या किंदी बॉक्सने ऍडल्ट कंटेटमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. भारतातील बोल्ड कंटेट ज्या ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे सुरु झाले ते आल्ट बालाजी आजही तितकेच चर्चेत आहे.

hot web series
हॉट वेबसीरीज  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • कोकु ऍप हे हॉट वेबसीरीजसाठी प्रसिद्ध आहे. यात अनेक वेबसीरीज आणि शॉर्ट फिल्म्सही आहेत.
  • गेल्या काही दिवसांपूर्वी आलेल्या किंदी बॉक्सने ऍडल्ट कंटेटमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.
  • भारतातील बोल्ड कंटेट ज्या ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे सुरु झाले ते आल्ट बालाजी आजही तितकेच चर्चेत आहे.

कोकु ऍप (Kooku App)

कोकु ऍप हे हॉट वेबसीरीजसाठी प्रसिद्ध आहे. यात अनेक वेबसीरीज आणि शॉर्ट फिल्म्सही आहेत. यातली वॉव टीचर ही राजसी वर्माची शॉर्ट फिल्म गाजली होती. या ऍपचे एक महिन्याचे सबस्क्रिप्शन ९९, ६ महिन्यांचे १६२ तर एक वर्षाचे सबस्क्रिप्शन २२५ रुपये इतके आहे. यात सर्वात स्वस्त तीन दिवसांचे पॅकेज असून ते ६३ रुपयांना उपलब्ध आहे. 


प्राईम फिक्स (Prime Flix)

गेल्या काही दिवसांत प्राईम फिक्स हे ओटीटी ऍप प्रसिद्धिच्या झोतात आले आहे. या ऍपवर फक्त ऍडल्ट वेबसीरीजच नव्हे तर हॉलिवूड आणि बॉलिवूड चित्रपटही उपलब्ध आहेत. या ऍपचे एक महिन्याचे सबस्क्रिप्शन ७० रुपये इतके आहे. तर चार महिन्यांचे सबस्क्रिप्शन ९९ रुपये तर सहा महिन्यांचे सबस्क्रिप्शन१९९ रुपयांना उपलब्ध आहे. प्राईम फिक्सचे वर्षाचे सबस्क्रिप्शन २९९ रुपयांना उपलब्ध आहे. 

किंदी बॉक्स (Kindi Box)

गेल्या काही दिवसांपूर्वी आलेल्या किंदी बॉक्सने ऍडल्ट कंटेटमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. हे ऍप अजूनही इतके लोकप्रिय नसले तरी त्यातील अनेक सीन सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 

न्यू फ्लिक्स (NueFlicks)

न्यु फ्लिक्स हे ओटीटी ऍपही बोल्ड कंटेटमुळे ओळखले जाते. गेल्या काही दिवसांत या ऍपची लोकप्रियता वाढली आहे. 

आल्ट बालाजी (ALT Balaji)

भारतातील बोल्ड कंटेट ज्या ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे सुरु झाले ते आल्ट बालाजी आजही तितकेच चर्चेत आहे. आल्ट बालाजीवरील गंदी बात ही सीरीज विशेष गाजली होती. याशिवाय आल्ट बालाजीवर अनेक थ्रिलर वेबसीरीजही उपलब्ध आहेत. आल्ट बालाजीच सबस्क्रिप्शन २ महिन्यांसाठी १०० रुपये इतके आहे. तर ६ महिन्यांसाठी १९९ आणि वर्षभरासाठी ३०० रुपये इतके आहे.  हे ऍप मोफतही उपलब्ध आहे फक्त ग्राहकांना त्यासाठी जाहिराती पहाव्या लागणार आहे.  

उल्लू ऍप (Ullu App)

ऍडल्ट कंटेंटसाठी उल्लू हे सर्वात लोकप्रिय ऍप आहे. चरमसुख, पलंगतोड, केअर टेकर सारख्या अनेक वेबसीरीज गाजल्या आहेत. उल्लूचे सबस्क्रिप्शन एक महिन्यासाठी ९९ रुपये इतके आहे, तर तीन महिन्यांसाठी १५३, तर एक वर्षासाठी २९७ रुपये इतके आहे. उल्लू तीन दिवसांचे ट्रायल सबस्क्रिप्शनही देत आहे, त्याचे शुल्क ४५ रुपये इतके आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी