Filmfare Award : मुंबई : फिल्मफेअर चित्रपट पुरस्करांची घोषणा झाली आहे. २०२१ मध्ये ऍमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झालेल्या सरदार उधमने ९ पुरस्कार पटकावले आहे. सरदार उधमला सर्वाधिक पुरस्कार तांत्रिक विभागातून मिळाले आहेत. तर सरदार उधमची भूमिका करणार्या विक्की कौशलला सर्वोत्कृष्ट अभिनेता समीक्षक आणि शूजित सरकारला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक समीक्षकाचा पुरस्कार मिळाला आहे. तर सरदार उधम नंतर शेरशाह या चित्रपटाला सर्वाधिक पुरस्कार मिळाले आहेत. (sai tamhankar and sharvari wagh won filmfare award see full list read in marathi )
#KritiSanon wins Filmfare Award for Best Actor in a Leading Role (Female) at the 67th #Wolf777newsFilmfareAwards 2022 for his performance in #Mimi. #FilmfareAward2022 #FilmfareAwardhttps://t.co/EBU8TBTNK8 — Filmfare (@filmfare) August 30, 2022
शेरशाहाला सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक सर्वोत्कृष्ट संगीतकार, सर्वोत्त्कृष्ट पार्श्वगायक आणि सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा पुरस्कार मिळाला आहे. . फिल्मेअरमध्ये दोन मराठी अभिनेत्रींचाही गौरव झाला आहे. शर्वरी वाघला बंटी और बबलीसाठी सर्वोत्कृष्ट पदार्पण आणि मिमी चित्रपटासाठी सई ताम्हणकरला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.
सर्वोत्कृष्ट चित्रपट : शेरशाह
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : विष्णूवर्धन (शेरशाह)
सर्वोत्कृष्ट अभिनेता : रणवीर सिंह (८३)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : क्रिती सॅनन (मिमी)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : पंकज त्रिपाठी (मिमी)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : सई ताम्हणकर (मिमी)
सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता - जय (९९ सॉन्ग्स)
सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री :शर्वरी वाघ (बंटी और बबली २)
सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक : सीमा पहावा (रामप्रसाद की तेरवी)
सर्वोत्कृष्ट संतीतकार : तनिष्क बागची, बी प्राक, जानी, जसलीन रॉयल, जावेद-मोहसीन आणि विक्रम मॉन्ट्रोज (शेरशाह)
सर्वोत्कृष्ट गीतकार: कौसर मुनीर - "लेहरा दो" (83)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक (पुरुष): बी प्राक - मन भर्या (शेरशाह)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका (महिला): असीस कौर – रातां लांबिया (शेरशाह)
सर्वोत्कृष्ट चित्रपट (सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक): शूजित सरकार (सरदार उधम)
सर्वोत्कृष्ट अभिनेता: विकी कौशल – सरदार उधम, उधम सिंग
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: विद्या बालन - विद्या व्हिन्सेंटच्या भूमिकेत शेरनी
सर्वोत्कृष्ट कथा : अभिषेक कपूर, सुप्रतीक सेन आणि तुषार परांजपे (चंदीगड करे आशिकी)
सर्वोत्कृष्ट पटकथा: शुभेंदू भट्टाचार्य आणि रितेश शाह (सरदार उधम)
सर्वोत्कृष्ट संवाद: दिबाकर बॅनर्जी आणि वरुण ग्रोव्हर (संदीप और पिंकी फरार)
सर्वोत्कृष्ट संकलन: ए. श्रीकर प्रसाद (शेरशाह)
सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन: मानसी ध्रुव मेहता आणि दिमित्री मलिच (सरदार उधम)
सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन: विजय गांगुली - "चका चक" (अतरंगी रे)
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी: अविक मुखोपाध्याय (सरदार उधम)
सर्वोत्कृष्ट ध्वनी रचना : दीपंकर चाकी, निहार रंजन सामल (सरदार उधम)
सर्वोत्कृष्ट बॅकग्राउंड स्कोअर: शंतनू मोईत्रा (सरदार उधम)
सर्वोत्कृष्ट वेशभूषा : वीरा कपूर ईई (सरदार उधम)
सर्वोत्कृष्ट अॅक्शन: स्टीफन रिक्टर, सुनील रॉड्रिग्स (शेरशाह)
सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स: व्हीएफएक्सवाला, एफएक्स स्टुडिओ एडिट एफएक्स स्टुडियोस (सरदार उधम)