Urfi Javed : मुंबई : टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेद आपल्या विचित्र फॅशनसाठी नेहमीच चर्चेत असते. चित्र विचित्र घातलेले कपड्यांमधील तिचे फोटो व्हायरल होत असतात. बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर उर्फी सातत्याने चर्चेत आहे. उर्फी आपल्या सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट करते त्यामुळे सोशल मीडियावर एकच गदारोळ सुरू होतो. काही फोटोंमुळे ती ट्रोलही होते. (Urfi javed bralette dress cheated while she was posing actress suffered wardrobe malfunction)
आता पोज देतानाचा तिचा एक फोटो व्हायरल होत आहे. उर्फी जावेद पोज देत होती नेमका तिचा ड्रेस खाली सरकला. उर्फीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, त्यात तिने लाल रंगाचा ब्रालेट ड्रेस घालून पोज दिली आहे. तेव्हा नेमका तिच्या ड्रेसने धोका दिला.
काही दिवसांपूर्वी उर्फी जावेदने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो पोस्ट केले होते, हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. या फोटोमध्ये उर्फी खूपच बोल्ड अवतारात दिसत होती, त्यामुळे सोशल मीडियावर उलट सुलट चर्चाची झाली होती. या फोटोमध्ये उर्फी जावेदने लाल रंगाचा ब्रालेट घातल आहे. उर्फीच्या ड्रेसची एक स्ट्रीप खाली पडली असून त्यात फक्त तिचे अंतरवस्त्र दिसत आहे.
या फोटोंमध्ये उर्फी जावेद खूप हॉट आणि बोल्ड दिसत होती. लाल रंगाची ब्रालेट ड्रेस घालून उर्फी ब्रा फ्लॉन्ट करण्याचा प्रयत्न करत होती. हा फोटो पाहून उर्फी जावेदचे चाहत घायाळ झाले. या फोटोसाठी पोज देताना तिच्या ड्रेसने तिला जणू काही धोका दिला आणि ती कशीबशी आपला ड्रेस सांभाळत आहे असेच दिसत होते. याच स्थितीत उर्फीने फोटोसाठी पोज दिला आहे.