पंडित भीमसेन जोशींचा वारसा पुढे नेणाऱ्या विराजशी Exclusive गप्पा

पंडित भीमसेन जोशी जन्मशताब्दी सोहळा पुण्यात फार उत्साहात पार पडला. या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे पंडित भीमसेन जोशी यांचा नातू विराज जोशी याने आपले गायन सादर केले आणि रसिक प्रेक्षकांच्या टाळ्यांची दाद मिळवली.  

Pandit Bhimsen Joshi Grandson viraj joshi and Son Shirnivas Joshi Exclusive Interview
श्रीनिवास जोशी आणि विराज जोशीची Exclusive मुलाखत  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • पंडित भीमसेन जोशी जन्मशताब्दी सोहळा पुण्यात फार उत्साहात पार पडला.
  • या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे पंडित भीमसेन जोशी यांचा नातू विराज जोशी याने आपले गायन सादर केले आणि रसिक प्रेक्षकांच्या टाळ्यांची दाद मिळवली.  
  • पंडित भीमसेन जोशी जन्मशताब्दी सोहळा टाइम्स नाऊ मराठीतर्फे ज्येष्ठ पत्रकार प्रशांत अनासपुरे यांनी पंडित भीमसेन जोशी यांचे सुपूत्र श्रीनिवास जोशी आणि त्यांचे नातू विराज जोशी यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.

मुंबई : पंडित भीमसेन जोशी जन्मशताब्दी सोहळा पुण्यात फार उत्साहात पार पडला. या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे पंडित भीमसेन जोशी यांचा नातू विराज जोशी याने आपले गायन सादर केले आणि रसिक प्रेक्षकांच्या टाळ्यांची दाद मिळवली.  

पंडित भीमसेन जोशी जन्मशताब्दी सोहळा टाइम्स नाऊ मराठीतर्फे ज्येष्ठ पत्रकार प्रशांत अनासपुरे यांनी पंडित भीमसेन जोशी यांचे सुपूत्र श्रीनिवास जोशी आणि त्यांचे नातू विराज जोशी यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. यात आजोबांसोबत हळवे नाते आणि इतर रंजक आठवणींना उजाळा दिला.  विराज हा कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट आहे. 

तर ऐकू या संपूर्ण मुलाखत दोन भागांमध्ये  

भाग दुसरा 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी