Latest Song: सपना चौधरीला टक्कर देतेय 'ही' अभिनेत्री, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

कला संगीत
Updated Aug 09, 2022 | 20:08 IST

Song Shopping out watch video: प्रसिद्ध हरियाणवी कलाकार अंजली राघव सध्या सपना चौधरीला टक्कर देत आहे. आपल्या डान्सने चाहत्यांची मने जिंकणाऱ्या अंजली राघवचे व्हिडिओ सध्या खूप पाहिले जात आहेत.

Anjali Raghav: प्रसिद्ध हरियाणवी कलाकार अंजली राघव सध्या सपना चौधरीला टक्कर देत आहे. अंजलीने सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोइंग निर्माण केले आहे. आपल्या डान्सने चाहत्यांची मने जिंकणाऱ्या अंजली राघवचे व्हिडिओ खूप पाहिले जात आहेत. 

नुकतेच अंजली राघवचे नवीन गाणे 'शॉपिंग आऊट' रिलीज झाले असून ते यूट्यूबवर धुमाकूळ घालत आहे. या गाण्यात तिच्यासोबत दिलर खडकिया दिसत आहे. हे गाणं गुलशन बाबा यांचे असून संगीत अमन जाजी यांचे आहे. गाण्यात अंजली राघवचा परफॉर्मन्स खूपच आकर्षक आहे आणि त्यामुळे तिचे चाहत्यांना अक्षरश: नादावून गेले आहेत.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी