[VIDEO] बिग बॉसमधील अभिनेत्रीचा हॉट लूक 

कला संगीत
Updated Jan 25, 2020 | 22:39 IST

Himanshi Khurana New song: बिग बॉस १३ फेम अभिनेत्री हिमांशी हिचं नवं गाणं सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. पाहा नव्या गाण्यातील तिचा स्वॅग

मुंबई: बिग बॉस १३ फेम हिमांशी खुराना ही पंजाबी सिने सृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. नुकतंच तिचं नवं गाण 'ओह्दी सरेआम' रिलीज होणार आहे. आतापर्यंत या गाण्याला तब्बल ४० लाखाहून अधिक हिट्स मिळाले आहेत हे गाणं हिमांशी खुरानावर चित्रित झालं आहे. जे स्वत: हिमांशी हिनेच गायलं आहे. या गाण्याला संगीत जस्सी एक्स याने दिलं आहे. बंटी बॅन्स आणि सिंगा यांनी हे गाणं लिहलं आहे. 

हिमांशी ही बिग बॉस १३ मध्ये घरात शहनाज गिलसोबत झालेल्या वादामुळे आणि आसिम रियाजसोबतच्या अफेअरमुळे बरीच चर्चेत आली होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी