[VIDEO] पाहा 'या' गायिकेची एव्हरग्रीन टॉप १० गाणी

कला संगीत
Updated Dec 11, 2019 | 16:09 IST

Jaspinder Narula Video Songs: बॉलिवूड गायिका जसपिंदर नरुला यांची गाणी आज देखील चिरतरुण आहेत. कारण त्यांच्या आवाजाची नशा तरुणाईवर कायमच गारुड घालतं. पाहा जसपिंदर यांची टॉप १० गाणी

मुंबई: Jaspinder Narula Video Songs: १९९८ साली प्रदर्शित झालेला प्यार तो होना ही था या सिनेमाचं टायटल साँगमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या जसपिंदर नरुला यांची गाणी आजही आवडीने ऐकली जातात. त्यांच्या या गाण्याला १९९९ साली सर्वश्रेष्ठ पार्श्वगायिकेचा फिल्मफेयर अवॉर्डही मिळाला होता. जेव्हा जसपिंदर यांचं नाव घेतलं जातं त्यावेळी जुदाई , विरासत, बड़े मियाँ छोटे मियाँ, दूल्हे राजा, प्यार तो होना ही था, मेज़र साब, सोल्जर और करीब यासारखे सिनेमे डोळ्यासमोर येतात. 

अंखियों से गोली मारे, तारे हैं बाराती, तेरा रंग बल्ले बल्ले यासारखी हिट गाणी ही वर्षानुवर्षे चाहत्यांना ताल धरायला लावतील यात काहीही वाद नाही. पाहा त्यांच्या टॉप १० गाण्यांचा व्हिडिओ

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी