[VIDEO] पाहा हा तरुण मुलीचं कसं करतोय कौतुक! 

कला संगीत
Updated Oct 21, 2019 | 02:32 IST

New Punjabi song 2019 : पं गायक हरदीप सिंह याचं नवं गाणं क्वीन हे नुकतंच रिलीज झालं आहे. पाहा या गाण्याच्या खास व्हिडिओ 

मुंबई: पंजाबी गाण्यांचा स्वॅग हा काही तरी औरच असतो. त्यातही जर एखाद्या पंजाबी मुलाला एखाद्या पंजाबी मुलीचं कौतुक करायचं असेल तर तो तिची तुलना जगातील कोणत्याही व्यक्तीशी करु शकतो. अशाच काहीशा थीमवर आता एक नवं गाणं तयार करण्यात आलं आहे. जे क्वीन या नावाने रिलीज करण्यात आलं आहे. हे गाणं हरदीप सिंहने गायलं आहे. तर हे गाणं जग्गीने लिहलं आहे. तर त्याला संगीत हे फ्यूचर बीट्सचं आहे. 

या गाण्याचा व्हिडिओ हा परदेशातील लोकेशनवर शूट करण्यात आलं आहे. या गाण्यात सगळ्यांचा अंदाज हा फारच वेगळा दिसतो आहे. आपण देखील हे नवं पंजाबी गाणं नक्कीच एन्जॉय करु शकता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी