VIDEO: 'यांनी' रिलीज केलंय 'करोना' गाणं! 

कला संगीत
Updated Jan 14, 2021 | 18:46 IST

Arun Solanki And Anjali Arora New Punjabi Song:अरुण सोलंकी आणि अंजली अरोरा यांनी 'करोना' हे गाणं रिलीज केलं असून यूट्यूबवर याला खूपच व्ह्यूज मिळाले आहेत. 

मुंबई: Arun Solanki And Anjali Arora New Punjabi Song: अरुण सोलंकी आणि अंजली अरोरा यांचे एक गाणं यूट्यूबवर खूपच चर्चेत आहे. हे गाणे काही दिवसांपूर्वी रिलीज केले गेलं आहे ज्यांच नाव आहे 'करोना'. सध्या यूट्यूबवर हे गाणं पहिल्या स्थानी आहे. पंजाबी गायक अरुण सोलंकी हे एक प्रसिद्ध नाव आहे आणि त्याचं कोणतंही गाणं रिलीज होताच हीट होतं. हे गाणे स्वत: अरुण सोलंकी यांनी गायले आहे. त्याचबरोबर हे गाणे अंजली अरोरावर चित्रित करण्यात आलं आहे. या गाण्याचे व्हिडिओ आतापर्यंत 3,146,449 पाहिल्या गेला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी