निकचं नवीन गाणं Nakhre Tere रिलीज, पाहा व्हिडिओ

कला संगीत
Updated Jun 07, 2020 | 17:27 IST

ज्यांना पंजाबी गायक निकची गाणी आवडतात त्यांच्यासाठी आता निक 'नखरे तेरे' हे नवीन गाणे घेऊन आला आहे. पाहा या गाण्याचा भन्नाट व्हिडिओ.

मुंबई: पंजाबी गाण्यांची क्रेझ लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. या कारणांमुळे या गाण्यांची मागणी वाढत आहे. आता पंजाबी गायक निक 'नखरे तेरे' हे नवीन गाणे घेऊन आला आहे. गाण्याच्या व्हिडिओमध्ये निकसोबत प्रियांका खेरादेखील आहे. प्रेम आणि प्रेमळ तक्रार या दोन्ही गोष्टी या गाण्यातून सुंदर पद्धतीने दाखविण्यात आल्या आहेत. 

या दोघांची जोडी गाण्यात अप्रतिम आहे. निकने हे गाणे स्वतः लिहिलं आहे. हे गाण्याल रॉक्स ए याने संगीत दिलं आहे. ज्या लोकांना पंजाबी गाणी आवडतात त्यांना हे गाणं नक्कीच आवडेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी