[VIDEO] 'या' अभिनेत्रीचा स्वॅग पाहून आपणही व्हाल घायाळ 

कला संगीत
Updated Jan 02, 2020 | 11:12 IST

Gurlej Akhtar Punjabi Gaana Naagmani: पंजाबी मुलींचा स्वॅग हा काही औरच असतो. गुलरेज अख्तरचं गाणं नागमणीमध्ये हा स्वॅग भरपूर पाहायला मिळतो. पाहा आपण देखील या अभिनेत्रीचा स्वॅग 

मुंबई: गुलरेज अख्तरचं नवं पंजाबी गाणं नागमणी हे खूपच प्रसिद्ध होत आहे. या गाण्यात 'पंजाबी कुडी'पासून दोन हात लांब राहण्याचाच सल्ला देण्यात आला आहे. मुलगी स्वत:ला चंडीगडची नागिन सांगून तिच्याशी पंगा न घेण्याचा सल्ला देतेय. गुलरेज अख्तरसोबत या गाण्यात खान भैनीचा देखील आवाज आहे. हे गाणं देखील त्यानेच लिहलं आहे. 

या गाण्याचं म्युझिक हे लाडी गिल याने दिलं आहे. तर व्हिडिओ आरिश आणि सुख डी यांनी तयार केलं आहे. 'हो नागमण‍ि वांगु रखी सांभ के जवानी, वे बै जी ना करा के नुकसान कोई जानी, डंग मादी ट‍िक ट‍िकाता पाड़दा, चंडीगढ़ दी नाग‍िन फ‍िरे छेड़दा, वे बच बच मुंडया' असं हे गाणं आपल्याला नक्कीच ठेका धरायला लावतं. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी