VIDEO: सपना चौधरीचा ब्रेक डान्स, व्हायरल झालाय व्हिडिओ 

कला संगीत
Updated Oct 30, 2020 | 19:53 IST

Sapna Chaudhary Dance video : डान्सर सपना चौधरी हिचा एक डान्स सध्या खूपच व्हायरल होत आहे. यावेळी तिच्या गाण्यावर अनेक जण थिरकताना आपल्याला दिसून येतील. 

नवी दिल्ली: आपल्या नृत्य कौशल्याने जगभरात नाव कमावणाऱ्या सपना चौधरीने आपल्या चाहत्यांना अक्षरश: वेडं केलं आहे. सध्या तिचा एक डान्स व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सपना चौधरी आपल्या डान्सने लोकांची मने जिंकत आहे. सपना चौधरी हिचा डान्सला लोकांच्या शिट्या आणि टाळ्या मिळत आहे. सपनाच्या डान्समध्ये इतकी ताकद आहे की ती तिच्याबरोबर लाखोंची गर्दी देखील थिरकते. 

जेव्हा-जेव्हा ती एखाद्या गाण्यात दिसते तेव्हा-तेव्हा ते गाणं चांगलंच गाजतं. असंच एक गाणं सध्या व्हायरल होत असून या व्हिडिओमध्ये सपना चौधरी खूपच सुंदर आणि हॉट दिसत आहे. तर तिचा सूट सुद्धा खूप भारी दिसत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी