Sapna Chaudhary Dance: स्टेजवर सपना चौधरीचा कमर तोड डान्स

कला संगीत
Updated Aug 18, 2022 | 20:35 IST

Sapna Choudhary Hot Dance: सपना चौधरीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तिने डान्स स्टेप्सने सर्वांना खुळावून टाकलं आहे.

Sapna Chaudhary dance video: सपना चौधरीचा डान्स पाहून तिचे चाहते अक्षरश: वेडे झाले आहेत. तिचा एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे ज्यामध्ये सपना चौधरीच्या डान्सने एकच धुमाकूळ घातला आहे. बदली बदली लागे या गाण्यावर डान्स करत सपना चौधरीने आपल्या स्टाइलने आणि डान्सने स्टेजवर अक्षरश: आग लावली आहे. (sapna chaudharys breaking dance on stage video goes viral)

हे गाणे तरुण पांचाल आणि रुचिका जांगिड यांनी गायले आहे. या गाण्याला आतापर्यंत 44 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओमध्ये सपना चौधरी खूपच सुंदर आणि हॉट दिसत आहे, तर तिचा सूट खूपच क्यूट आहे जो स्टेजच्या लाइटनिंगममुळे अधिक चमकत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी