[VIDEO] जेव्हा पतीने वेळ नाही दिला तेव्हा पाहा पत्नीने काय केलं! 

कला संगीत
Updated Oct 19, 2019 | 00:35 IST

New Punjabi Songs 2019 Davinder Dhillon: लग्नानंतर बऱ्याचदा पती आपल्या कामात व्यस्त होतो आणि तो आपल्या पत्नीला वेळ देऊ शकत नाही. असं झाल्यानंतर पत्नी नेमकं काय करते पाहा: 

मुंबई: 'महागडे गिफ्ट्स आणि घड्याळं मला नको, मला तुझा वेळ हवाय.' नवं पंजाबी गाणं 'टाइम' याची पहिली ओळ हीच आहे. गायक दविंदर ढिल्लोच्या पंजाबी गाण्यात एक पत्नी दाखविण्यात आली आहे. जी पती वेळ देत नसल्याने थोडीशी नाराज आहे. त्यानंतर ती असं काही करते की, तिच्या पतीला त्याच्या चुकीची जाणीव होते. या गाण्याच्या व्हिडिओमध्ये फिमेल लीड भाविका मोटवानी ही आहे. हे गाणं संदीप औलख याने लिहले असून याचं संगीत हे ब्लॅक व्हायरस यांचं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी