VIDEO: सपना चौधरीचं 'हे' गाणं होतंय व्हायरल

कला संगीत
Updated Nov 04, 2020 | 19:44 IST

डान्सर सपना चौधरी हिचं एक गाणं बरंच व्हायरल झालं आहे. या गाण्यामध्ये सपनाचा लूक फारच वेगळा दिसत आहे. 

मुंबई: करवा चौथ हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. सण-उत्सवाच्या दिवशी गाणं, बजावणं हे आपल्या जीवनातील अविभाज्य भाग आहे. दरम्यान करवा चौथच्या  मुहूर्तावर सपना चौधरी हिचं एक गाणं खूपच व्हायरल होत आहे. या गाण्यात सपना चौधरी वधू म्हणून खूपच सुंदर दिसत आहे. 

हे गाणे राज मावार यांनी गायले असून नवीन विष्णू बाबा याने लिहिले आहे. याला विराज बंधू यांनी संगीत दिले आहे. गाण्यात नवीन नारू सपना चौधरी यांचे कौतुक करत आहेत. यात सपना चौधरी ही नवरीच्या लूकमध्ये फार गोड दिसत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी