अशा पाच घटना जेव्हा शाहरुख खानची मुलगी सुहाना खान शॉर्ट कपड्यांमध्ये दिसत होती फारच हॉट

आपण शाहरुख खानची मुलगी सुहाना खान हिचे चाहते आहात का? असाल तर या बातमीत खाली दिलेल्या तिच्या पाच लुक्सवर आवर्जून नजर टाका. यात तिने शॉर्ट कपडे घातले आहेत आणि ती अतिशय हॉट दिसत आहे.

Suhana Khan
अशा पाच घटना जेव्हा शाहरुख खानची मुलगी सुहाना खान शॉर्ट कपड्यांमध्ये दिसत होती फारच हॉट  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • शाहरुख खान आणि गौरी खानची मुलगी सुहाना आहे फॅशनिस्टा
  • नुकतीच आपली इन्स्टाग्राम प्रोफाईल सुहानाने केली आहे पब्लिक
  • सुहानाच्या फोटोंमुळे चाहते झाले आहेत भलतेच खुश

बॉलिवुडचा (Bollywood) शहनशाह (Shahanshah) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुखचा (Shahrukh Khan) चाहतावर्ग (fan club) अतिशय मोठा आहे. मात्र फक्त तोच नाही तर त्याची मुलगी सुहानाही (Suhana) तेवढीच लोकप्रिय आहे. शाहरुख आणि गौरीची (Gauri Khan) मुलगी (daughter) सुहाना सोशल मीडियावर (social media) भलतीच गाजणारी व्यक्ती आहे आणि तिचे फोटो (photos) अनेकदा व्हायरल (viral) होत असतात. नुकतीच सुहानाने आपली इन्स्टाग्राम (Instagram) प्रोफाईल पब्लिक केली आहे आणि तिच्या चाहत्यांना आता तिचे फोटो पाहता येत आहेत.

सुहानाचे आहेत 1.5 मिलियन फॉलोवर्स

सुहानाचा तब्बल 1.5 मिलियन लोकांचा चाहतावर्ग आहे आणि आपले फोटो आणि बूमरँग्सद्वारे ती त्यांच्यापर्यंत पोहोचत असते. तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक नजर फिरवताच तिच्या फॅशनच्या निवडी, मेकअपची पद्धत आणि स्टाईलमुळे ती चांगलीच लक्षात राहते. सुहानाचा कोणताही फोटो हमखास व्हायरल होतो.

शॉर्ट कपड्यांमध्येही सुहाना दिसते सुंदर

सोशल मीडियाव्यतिरिक्त जेव्हा सुहाना आपल्या मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत बाहेर पडते तेव्हाही कॅमेऱ्यांची नजर तिच्यावर असते. तिची चोखंदळ निवड अनेकांच्या पसंतीला उतरते, खासकरून शॉर्ट कपड्यांचा तिचा चॉईस नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. खाली आम्ही आपल्यासाठी दिले आहेत सुहानाचे शॉर्ट कपड्यांमधले पाच लुक्स ज्यांमध्ये ती अतिशय हॉट दिसत आहे.

पाच फोटो जिथे शॉर्ट कपड्यांमध्ये सुंदर दिसत आहे सुहाना

आपल्या वडिलांप्रमाणेच सुहानालाही हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेत्री व्हायचे आहे. सध्या ती न्यूयॉर्क इथे शिक्षण घेत आहे आणि अनेक नाटकांमध्येही तिने भाग घेतला आहे.

आपले इन्स्टाग्राम अकाऊंट पब्लिक केल्यानंतर तिला बऱ्याच टीकेचा सामना करावा लागला होता. लोकांनी तिच्या त्वचेच्या रंगाचीही खिल्ली उडवली होती. यावेळी सुहानाने आपला एक कमाल फोटो अपलोड केला आणि ट्रोल्सना चांगलेच प्रत्युत्तर दिले. इतकेच नव्हे, तर तिच्या फोटो आणि व्हिडिओवर आलेल्या द्वेषपूर्ण कॉमेंट्सचा एक स्क्रीनशॉटही तिने शेअर केला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी