Tridha Chaudhari : आश्रम फेम त्रिधा चौधरीने मोनोकीनीमधले फोटो केले पोस्ट, चाहते झाले घायाळ

आश्रम वेबसीरीजमुळे प्रसिध्दीच्या झोतात आलेली त्रिधा चौधरी आपल्या इन्स्टाग्रामवर नेहमी ऍक्टिव्ह असते. आपल्या हॉट अंदाजातील फोटोमुळे चाहते तिची सातत्याने प्रशंसा करतात. खर्‍या आयुष्यात त्रिधा किती किती हॉट आहे हे तिच्या सोशल मीडियाच्या फोटोवरून लक्षात येईल. त्रिधाने नवीन फोटो पोस्ट करून पुन्हा तापमान वाढवले आहे.

tridha chaudahri
त्रिधा चौधरीन  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आश्रम वेबसीरीजमुळे प्रसिध्दीच्या झोतात आलेली त्रिधा चौधरी आपल्या इन्स्टाग्रामवर नेहमी ऍक्टिव्ह असते.
  • आपल्या हॉट अंदाजातील फोटोमुळे चाहते तिची सातत्याने प्रशंसा करतात.
  • त्रिधाने नवीन फोटो पोस्ट करून पुन्हा तापमान वाढवले आहे.

Tridha Chaudhari : आश्रम वेबसीरीजमुळे प्रसिध्दीच्या झोतात आलेली त्रिधा चौधरी आपल्या इन्स्टाग्रामवर नेहमी ऍक्टिव्ह असते. आपल्या हॉट अंदाजातील फोटोमुळे चाहते तिची सातत्याने प्रशंसा करतात. खर्‍या आयुष्यात त्रिधा किती किती हॉट आहे हे तिच्या सोशल मीडियाच्या फोटोवरून लक्षात येईल. त्रिधाने नवीन फोटो पोस्ट करून पुन्हा तापमान वाढवले आहे. तिच्या फॅन्सनी मोठ्या प्रमाणात या फोटोला लाईक्स आणि कमेंट केले आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Tridha Choudhury (@tridhac)

मोनिकीनीमध्ये फोटो

त्रिधा चौधरीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नवीन फोटो पोस्ट केले आहेत. मोनोकीनीमध्ये त्रिधा चौधरीने फोटो पोस्ट केले असून त्यात त्रिधा खूप सुंदर दिसत आहे. त्रिधाने कॅमेरासमोर पोज देऊन आपली टोन्ड फिगरही दाखवली आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Tridha Choudhury (@tridhac)

हॉटनेसमुळे चाहते घायाळ

त्रिधा चौधरी सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते. आपल्या फॅन्सशी कनेक्टेड राहण्यासाठी ती नेहमी फोटो, रील्स आणि व्हिडीओ शेअर करते असते. फॅन्सही तिच्या प्रेमात असून तिच्या नवनवीन फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडतात. त्रिधाने टाकलेल्य नवीन फोटोखाली फॅन्सने प्रशंसा केली आहे. अनेकांनी आगीचे इमोजी टाकून तिला हॉट म्हटले आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Tridha Choudhury (@tridhac)

आश्रम सीरीजमध्ये बोल्ड सीन

त्रिधा चौधरीने बॉबी देओलच्या आश्रम सीरीजमध्ये काम केले होते. यात ती एका शिष्याच्या भूमिकेत होती. त्रिधाने बॉबी देओलसोबत अनेक इंटीमेट सीन दिले होते. तेव्हापासून ती प्रसिद्धीच्या झोतात आहे. आश्रम पूर्वी त्रिधाने अनेक बंगाली आणि तेलुगु चित्रपटात काम केले आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Tridha Choudhury (@tridhac)


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी