Nora Fatehi kusu kusu Video Song:नोरा फतेहीचा सेक्सी डान्स, व्हिडिओ व्हायरल

बी टाऊन
Updated Nov 10, 2021 | 16:09 IST | टाइम्स नाऊ मराठी

Nora Fatehi kusu kusu Video Songout:नोरा फतेहीचा डान्स रिलीज होता पुन्हा एकदा इंटरनेटवर कब्जा केला आहे. 

nora fatehi
Nora Fatehi kusu kusu Video Song:नोरा फतेहीचा सेक्सी डान्स 
थोडं पण कामाचं
  • गाण्याचा जबरदस्त व्हिडिओ समोर येताच व्हायरल झाला आहे. 
  • गाण्याचा व्हिडिओ काही मिनिटांतच व्हायरल झाला.
  • गाण्यातील नोराच्या डान्स स्टेप्स पाहून तुम्ही जुनी गाणी विसरून जाल. 

मुंबई: बॉलिवूडची(bollywood) सगळ्यात चांगली डान्स आणि हॉट अभिनेत्री(hot actresss nora fatehi) नोरा फतेहीच्या डान्सवर(dance) आतापर्यंत अनेक चाहते थिरकले आहेत. दिलबर असो वा कमरिया नाहीतर हाय गर्मी असो. या यादीत आज नोराचे नवे गाणे कुसु कुसु (kusu kusu) रिलीज झाले आहे. गाण्याचा जबरदस्त व्हिडिओ समोर येताच व्हायरल झाला आहे. 

फूट टॅपिंगने जिंकले मन

अभिनेत्री नोरा फतेही 'सत्यमेव जयते २'मध्ये आणखी एक फूट टॅपिंग डान्स नंबर कुसु कुसु हे गाणे घेऊन धमाल करण्यासाठी आली आहे. गाण्याचा व्हिडिओ काही मिनिटांतच व्हायरल झाला. हे गाणे एका तासात १० लाखापेक्षा अधिकांनी पाहिले. गाण्यातील नोराच्या डान्स स्टेप्स पाहून तुम्ही जुनी गाणी विसरून जाल. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

नोराला आहेत गाण्याकडून आशा

नोरा फतेहीचे म्हणणे आहे की पहिल्या पार्टमध्ये दिलबरला मिळालेल्या यशानंतर कुस कुसु गाण्यासाठी दिलरूबाच्या रूपात पुनरामन केल्याने खूप चांगले वाट आहे. नोराने दिलबर, ओ साकी साकी आणि रॉक द पार्टीनंतर पुन्हा एकदा अभिनेत्यासोबत काम केले आहे.

नोराला लकी चार्म मानतात मेकर्स

सूत्रांच्या माहितीनुसार डायरेक्टर नोराला आपल्या सिनेमासाठी लकी चार्म मानतात. नोरासोबत त्यांनी दोन सलग सुपरहिट गाणी दिली आहेत. या गाण्याच्या प्रसिद्धीने सिनेमाच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आता डायरेक्टरसोबत तिसऱ्या गाण्यात नोरा दिसणार आहे. जॉन अब्राहम आणि दिव्या खोसला कुमार स्टारर सत्यमेव जयते २ हा सिनेमा २६ नोव्हेंबरला सिनेमागृहांमध्ये रिलीज होत आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी