Ananya Panday bold photoshoot: अनन्या पांडेचं बोल्ड आणि हॉट फोटोशूट, ट्रान्स्परंट फ्रंट कट ड्रेसमुळे खळबळ

बी टाऊन
Updated Dec 10, 2021 | 19:30 IST | टाइम्स नाऊ मराठी

Ananya Panday photoshoot: चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडेने नुकतचं बोल्ड फोटोशूट केले आहे. या फोटोमध्ये तिने घातलेल्या पारदर्शक फ्रंट कट गाऊनमुळे अनन्याचं हे फोटोशूट चर्चेत आलं आहे.

Ananya Pandey's bold and hot photoshoot, transparent front cut dress
अनन्या पांडेचं बोल्ड फोटोशूट, या ड्रेसमुळे फोटोशूट चर्चेत  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बोल़्ड अँड ब्युटिफूल अनन्या पांडेचं फोटोशूट
  • पारदर्शक फ्रंट कट गाऊनमुळे अनन्याचं फोटोशूट चर्चेत
  • इन्स्टाग्रामवर शेअर केले फोटोज


Ananya Panday's hot and bold photoshoot: बॉलिवूड अभिनेता चंकी पांडे (Chunky Panday)यांची मुलगी अनन्या पांडे (Ananya Panday) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. सध्या अनन्या पांडेचं चर्चेत असण्याच कारण आहे तिने नुकतेच केलेले बोल्ड फोटोशूट. अनन्या तिच्या स्टायलिश लूक आणि फॅशन सेन्समुळेही चर्चेचा विषय बनते. पारदर्शक फ्रंट कट गाऊनमध्ये अनन्या पांडे खूपच सुंदर दिसत आहे. 


लेटेस्ट फोटोशूटमुळे अनन्या चर्चेत


आता अनन्या (Ananya Panday) पुन्हा एकदा तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. अलीकडेच, अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम पेजवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती पारदर्शक गाऊनमध्ये दिसत आहे आणि खूप सुंदर दिसत आहे. अनन्या (Ananya Panday)  लाल रंगाच्या फ्रंट कटच्या पारदर्शक क्लीवेज गाऊनमध्ये या फोटोंमध्ये दिसत आहे. या लूकमध्ये अभिनेत्री खूपच हॉट आणि बोल्ड दिसत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ananya (@ananyapanday)


अनन्याचा फॅशन सेन्स

हलका मेकअप, लाल लिपस्टिक आणि मॅचिंग हाय हील्सने अनन्याने (Ananya Panday) तिचा लूक अधिक सुंदर बनवला आहे. हेअरस्टाइलबद्दल सांगायचं तर अनन्याने केसांचा बन केला आहे. अनन्याने एकत्र चार फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती वेगवेगळ्या अँगलमध्ये पोज देताना दिसत आहे. अभिनेत्रीच्या स्टाईलने पुन्हा सर्वांना थक्क केले आहे. चाहते अनन्याच्या  (Ananya Panday) या फोटोशूटवर फिदा झालेले दिसत आहेत. आणि म्हणूनच यूजर्स या फोटोंवर कमेंट करताना खूप कौतुकही करत आहेत.


या चित्रपटांमुळे अनन्या चर्चेत आहे


अनन्याच्या  (Ananya Panday) कामाबद्दल बोलायचे झाले तर, लवकरच ती साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडा याच्यासोबत 'लिगर' या सिनेमात रोमान्स करताना दिसणार आहे. याशिवाय ती शकुन बत्रा दिग्दर्शित अनटाइटल्ड सिनेमातही दिसणार आहे. या सिनेमात दीपिका पदुकोणसोबत अनन्या (Ananya Panday) स्क्रीन शेअर करणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी