हॉट लूकसाठी काहीपण; Arshi Khan ने हॉट अन् बोल्ड दिसण्यासाठी केली Hips surgery

बी टाऊन
भरत जाधव
Updated Mar 14, 2023 | 14:58 IST

बिग बॉस 11 (Bigg Boss 11) मध्ये लोकप्रिय ठरलेली अर्शी खान (Arshi Khan) आपल्या बोल्ड (Bold) अंदाजामुळे नेहमी चाहत्यांच्या चर्चेत असते. अर्शी खान आपले नवीन फोटो आणि डान्स व्हिडिओ (Dance video) इन्स्टाग्रामवर (Instagram)शेअर करत असते, जे अनेक चाहत्यांना आवडत असते. चाहते तिच्या फोटोची आतुरतेने वाट पाहत असतात. सध्या अर्शी खानविषयी अशीच एक बाब समोर आली आहे, ज्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसू शकतो.

Arshi Khan did Hips surgery to look hot and sexy
Arshi Khan ने हॉट अन् बोल्ड दिसण्यासाठी केली Hips surgery  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • अर्शी खानही आपल्या फिटनेसविषयी जागृक आहे.
  • हिप्स सर्जरीसाठी अर्शी खानने दुबई जाण्याचे ठरवलं होतं.
  • अर्शी खान नेहमी कॉस्मेटिक सर्जरीविषयी बोलत असते.

Arshi Khan Hip Surgery: बिग बॉस 11 (Bigg Boss 11) मध्ये लोकप्रिय ठरलेली अर्शी खान (Arshi Khan) आपल्या बोल्ड (Bold) अंदाजामुळे नेहमी चाहत्यांच्या चर्चेत असते. अर्शी खान आपले नवीन फोटो आणि डान्स व्हिडिओ (Dance video) इन्स्टाग्रामवर (Instagram)शेअर करत असते, जे अनेक चाहत्यांना आवडत असते. चाहते तिच्या फोटोची आतुरतेने वाट पाहत असतात. सध्या अर्शी खानविषयी अशीच एक बाब समोर आली आहे, ज्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसू शकतो. (Anything for a hot look; Arshi Khan did Hips surgery to look hot and sexy)

अधिक वाचा  : काही मिनिटात उजळेल मुलांची त्वचा

सध्या बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये हॉट आणि बोल्ड दिसण्याची स्पर्धा आहे. लोकं चाहते आपल्याकडे आकर्षित होण्यासाठी अभिनेत्री आणि मॉडेल आपल्या फिटनेस आणि लूककडे खूप लक्ष देत असतात. अर्शी खानही आपल्या फिटनेसविषयी जागृक आहे. परंतु तिची एक बाब समोर आल्याने अनेकांना धक्का बसला आहे. अर्शी खानच्या जवळच्या एका व्यक्तीने खुलासा केलाय की, हॉट आणि बोल्ड दिसण्यासाठी तिने हिप्स सर्जरी केली आहे. अर्शी खानला हॉट दिसणं आवडतं, यामुळे तिने हिप्स सर्जरी केली आहे. 

अधिक वाचा  : दात न घासता पाणी प्या, हे होतील फायदे

अर्शी खानने हिप्सची शस्त्रक्रिया केली आहे, ही बाब तेव्हा सर्वांसमोर आली जेव्हा ती सर्वांसमोर आली. या शस्त्रक्रियेसाठी ती दुबई गेली होती. अर्शी खानच्या जवळील एका व्यक्तीने सांगितले की, हिप्स सर्जरीसाठी अर्शी खानने दुबई जाण्याचे ठरवलं होतं, आणि ती सर्जरी करून परतली आहे. दरम्यान खुद्द अर्शी खान याविषयी कोणासोबत बोलत नाहीये. कारण तिच्या मते कोणालाही याविषयी कळू नये. परंतु तिच्या जवळील एका व्यक्तीने ही माहिती माध्यमांना दिली आहे. 

अर्शी खान नेहमी कॉस्मेटिक सर्जरीविषयी बोलत असते. काही दिवसांपूर्वी तिने माध्यमांमध्ये सांगितले होते की, एखाद्याला सुंर दिसायचे आहे तर हा त्या व्यक्तीची वैयक्तिक निवड आहे. दरम्यान मेट्रो शहरांमध्ये सुंदर दिसण्यासाठी अनेक महिला सर्जरी करत असतात.  आजकाल वैद्यकिय क्षेत्रात इतकी प्रगती  झाली आहे, त्यामुळे अशा सर्जरी करणं सोपं झालं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी