Bold PhotoShoot : स्कर्टवर 'असा' टॉप वेअर करत जॉर्जियाचे बोल्ड फोटोशूट, फोटो पाहून बॉयफ्रेंड अरबाज खान घायाळ

बी टाऊन
Updated Aug 14, 2022 | 22:49 IST | टाइम्स नाऊ मराठी

Arbaaz Khan Girl Friend: अरबाज खानची (Arbaaz Khan) सुपरबोल्ड गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी (Giorgia Andriani) तिच्या सौंदर्याची जादू अशा प्रकारे चालवते की तिचे फोटो पाहून चाहते घायाळ होतत. तिचे लेटेस्ट फोटो पहिल्या फोटोंपेक्षाही अधिक बोल्ड असतात. अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जियाने ब्रा न घालता बोल्ड फोटोशूट केले आहे. अभिनेत्रीने हे फोटो सोशल मीडियावर शेअर करताच ते व्हायरल झाले आहे.

Giorgia Andriani's Bol Photoshoot
जॉर्जियाचे बोल्ड फोटोशूट  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • जॉर्जियाचे बोल्ड फोटोशूट
  • जॉर्जियाचे फोटोशूट पाहून बॉयफ्रेण्ड अरबाज खानही घायाळ
  • जॉर्जियाच्या फोटोशूटवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

Arbaaz Khan Girl Friend: अरबाज खानची  (Arbaaz Khan) सुपरबोल्ड गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी (Giorgia Andriani) तिच्या सौंदर्याची जादू अशा प्रकारे चालवते की तिचे फोटो पाहून चाहते घायाळ होतत. तिचे लेटेस्ट फोटो पहिल्या फोटोंपेक्षाही अधिक बोल्ड असतात. अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जियाने ब्रा न घालता बोल्ड फोटोशूट केले आहे. अभिनेत्रीने हे फोटो सोशल मीडियावर शेअर करताच ते व्हायरल झाले आहे. ( Arbaaz Khan Girl Friend Giorgia Andriani's Bol Photoshoot )


या फोटोंमध्ये जॉर्जियाने पांढऱ्या रंगाचा क्रोशेट ब्रॅलेट स्टाइल टॉप आणि त्याखाली मिनी स्कर्ट घातला आहे. विशेष म्हणजे अभिनेत्रीचा हा स्कर्ट देखील क्रोशेचा बनलेला आहे.

अधिक वाचा : विलासराव देशमुखांच्या आठवणीने सूनबाईंच्या डोळ्यात पाणी


हा खुलून दिसणारा कॉश्चुम वेअर करत  जॉर्जियाने कधी कॅमेऱ्यासमोर तर कधी बसून अशी पोज दिली की पाहाणाऱ्यांनी तोंडात बोटं घातली. जॉर्जिया मात्र, बिंधास्तपणे पोज देत होती. 


या फोटोशूटमध्ये अभिनेत्रीचा हा ब्रॅलेट स्टाइल टॉप खूपच खुलून दिसत आहे. तिचा लूक पूर्ण करण्यासाठी जॉर्जियाने तिचे केस मोकळे सोडले आहेत. यासोबतच लाल रंगाची लिपस्टिक आणि हलका मेक-अप तिच्या लूकमध्ये भर टाकत आहे. 

अधिक वाचा : शाहरुखच्या पठाण सिनेमावरही बहिष्कार?

जॉर्जियाने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर हे फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्रीने हे फोटो शेअर करताच चाहत्यांनी त्यावर कमेंट करायला सुरुवात केली. जॉर्जिया आणि अरबाज खान यांच्या वयात खूप अंतर आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी