Arbaaz Khan Girl Friend: अरबाज खानच्या गर्लफ्रेण्डचे transparent ड्रेसमध्ये फोटोशूट, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

बी टाऊन
Updated Aug 23, 2022 | 00:46 IST | टाइम्स नाऊ मराठी

Arbaaz Khan Girl Friend: अरबाज खानची (Arbaaz Khan) गर्लफ्रेण्ड जॉर्जिया एंड्रियानीने (Giorgia Andriani) इतका पारदर्शक ड्रेस घातलेले फोटो शेअर केले आहेत की सोशल मीडियावर तिच्या या फोटोंनी नुसता धुमाकूळ घातला आहे. तिने हे फोटो सोशल मीडियावर शेअर करताच क्षणी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.

Arbaaz khan girlfriend Giorgia andriani wear transparent dress for photoshoot
जॉर्जियाचे transparent ड्रेसमध्ये फोटोशूट  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • Giorgia Andrianiचे बोल्ड फोटोशूट
  • जॉर्जियाचे फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे
  • जॉर्जियाचे फोटो पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत.

Arbaaz Khan Girl Friend: अरबाज खानची (Arbaaz Khan)  गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानीला (Giorgia Andriani) कोणत्याही ओळखीची गरज नाही. ती बऱ्याच वेळा सोशल मीडियावर असे फोटो शेअर करते की चाहत्यांना घाम फुटतो. यावेळीही जॉर्जिया कॅमेऱ्यासमोर आल्यावर तिच्या चाहत्यांची तारांबळ उडाली. यावेळी स्पष्ट आणि पारदर्शक पोशाख परिधान केलेल्या जॉर्जियाने कॅमेऱ्यासमोर अशा पोज दिल्या की, फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत. विशेष म्हणजे जॉर्जियाचे हे फोटो पूर्णपणे पारदर्शक आहेत.  ( Arbaaz khan girlfriend Giorgia andriani wear transparent dress for photoshoot )

या फोटोंमध्ये जॉर्जिया एंड्रियानीने (Giorgia Andriani)अंतर्वस्त्र घातलेली नाहीत. अभिनेत्रीचा हा गाऊन खूपच पारदर्शक आहे. विशेष म्हणजे हा ड्रेस परिधान करून अभिनेत्रीने कॅमेऱ्यात अशा काही पोज दिल्या की सारेच थक्क झाले. 

अधिक वाचा  : सोनमच्या बाळाची पहिली झलक

या फोटोंमध्ये जॉर्जिया  (Giorgia Andriani) ने पारदर्शक ड्रेस परिधान केला आहे. हा ड्रेस पाहता तो पारदर्शक पॉलीबॅगपासून बनवला आहे असे दिसते. तिचा लूक पूर्ण करण्यासाठी अभिनेत्रीने तिचे केस बांधले आहेत आणि हलका मेकअप केला आहे.

अधिक वाचा : House of The Dragons वेबसीरिजची सोशल मीडियावर चर्चा

या ठिकाणी आहे टॅटू

जॉर्जियाचा (Giorgia Andriani) हा पोशाख केवळ पारदर्शक नाही तर त्यात साईडला स्लिट जास्त आहे. या स्लिट कटमुळे अभिनेत्रीचा टॅटूही दिसत होता. विशेष बाब म्हणजे जॉर्जियाने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर या खुलासाहून अधिक फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले - '90s prom night-like vibes येत आहेत.' याआधीही जॉर्जियाने बोल्ड फोटोशूट केलेले आहे. जॉर्जिया तिच्या या बोल्ड फोटोशूटमुळे कायमच चर्चेत असते. विशेष म्हणजे तिच्या या फोटोंवर काही क्षणातच कमेंट्सचा वर्षावसुद्धा होतो. आपल्या मादक अदांनी, लूक्सने ती नेहमीच तिच्या चाहत्यांना घायाळ करते. जॉर्जियाने केलेल्या  फोटोशूटने बोल्डनेसच्या साऱ्याच मर्यादा ओलांडल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही. जॉर्जिया अभिनेता अरबाज खानची गर्लफ्रेण्ड आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी