RRR trailer launch: असा एक प्रश्न ज्याने आलिया भट्टने लाजून बोलणेच थांबवले, म्हणाली असं काही...

बी टाऊन
Updated Dec 10, 2021 | 15:15 IST | टाइम्स नाऊ मराठी

RRR trailer launch:जेव्हापासून आलिया भट्टचे नाव रणबीर कपूरसोबत जोडले गेले, तेव्हापासून तिला प्रत्येक प्रसंगी रणबीरबद्दल प्रश्न विचारले जातात. असंच काहीसं RRR ट्रेलर लॉन्च सिनेमाच्या निमित्ताने घडले.

Aaliya bhat at RRR film trailer launched
पत्रकरांनी विचारलेल्या प्रश्नाने आलिया निरुत्तर, ''माझ्याकडे शब्द नाहीत''  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • रणबीरबद्दल विचारताच आलिया भट्ट लाजली
  • RRR सिनेमाचा ट्रेलर लॉन्च
  • आता चर्चा आलिया आणि रणबीरच्या लग्नाची

RRR trailer launch and Aaliya bhatt : जेव्हापासून आलिया भट्टचे ( Aaliya bhatt) नाव रणबीर कपूर ( Ranbir kapoor) सोबत जोडले गेले, तेव्हापासून तिला प्रत्येक प्रसंगी रणबीर ( Ranbir kapoor) बद्दल प्रश्न विचारले जातात. असंच काहीसं RRR ट्रेलर लॉन्च ( RRR trailer launch ) सिनेमाच्या निमित्ताने घडले. आलिया भट्टला ( Aaliya bhatt) असा काही प्रश्न विचारण्यात आला की अभिनेत्रीने लाजून बोलणेच थांबवले, म्हणाली 'माझ्याकडे शब्दच नाहीत'

Amid wedding rumours, Alia Bhatt stuns in a gorgeous red lehenga saree at ' RRR' trailer launch | Hindi Movie News - Times of India

रिपोर्टरने आलिया भट्ट ( Aaliya bhatt) ला विचारलेला प्रश्न ऐकून आलिया शरमेने लाल झाली. रिपोर्टरने आलियाला ( Aaliya bhatt)  विचारले की चित्रपटात आर अक्षर वापरले आहे आणि आर अक्षर तिच्यासाठी लकी आहे. आणि ते विशेष देखील आहे. आलिया भट्ट ( Aaliya bhatt) ला असा प्रश्न विचारताच अभिनेत्रीने लाजून बोलणेच थांबवले, म्हणाली 'माझ्याकडे शब्दच नाहीत'. हा प्रश्न ऐकून आलिया शरमेने लाल झाली आणि तिच्याकडे बोलण्यासारखे काहीच राहिले नाही. नंतर आलिया भट्टने ( Aaliya bhatt) निश्चितपणे सांगितले की आर अक्षर देखील विशेष आहे आणि ए देखील.

अजय देवगण  आणि आलिया भट्ट ( Aaliya bhatt) पहिल्यांदाच साऊथ सिनेमात डेब्यू करणार आहेत. या बिग बजेट फिल्मसाठी हे दोघंही खूप उत्सुकच आहेत. ट्रेलर लॉन्चच्या वेळी सारेच जबरदस्त लूकमध्ये दिसत होते.

RRR' trailer launch event: Jr NTR and Alia Bhatt make a head-turning appearance | Telugu Movie News - Times of India

आलिया भट्टसोबत ( Aaliya bhatt)  साऊथ स्टार राम चरण आणि बॉलीवूड सुपरस्टार अजय देवगण ( Ajay Devgan ) ही उपस्थित होते.

Jr NTR, Alia Bhatt, Ajay Devgn and SS Rajamouli at 'RRR' trailer launch | Hindi Movie News - Bollywood - Times of India

अजय आणि आलिया  ( Aaliya bhatt) पहिल्यांदाच साऊथ सिनेमात डेब्यू करणार आहेत. आणि या बिग बजेट चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहे. ट्रेलर लाँचच्या वेळी सर्वजण जबरदस्त लूकमध्ये दिसले.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी