Bhagya dile tu mala : कावेरी लगावणार वैदेहीच्या सणसणीत कानाखाली, पाहा काय होणार आज 'भाग्य दिले तू मला' मध्ये 

'भाग्य दिले तू मला या कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिकेत आज खूपच ड्रामा रंगणार आहे. आपल्या प्रेमाची कबुली दिलेले पत्र कावेरीच्या हाती लागले आहेत. ते राजवर्धनला मिळू नये यासाठी वैदेहीने ते लपवून ठेवले होते. ही गोष्ट कावेरीला कळाली.

थोडं पण कामाचं
  • 'भाग्य दिले तू मला या कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिकेत आज खूपच ड्रामा रंगणार आहे. आपल्या प्रेमाची कबुली दिलेले पत्र कावेरीच्या हाती लागले आहेत.
  • ते राजवर्धनला मिळू नये यासाठी वैदेहीने ते लपवून ठेवले होते.
  • ही गोष्ट कावेरीला कळाली.

मुंबई :   'भाग्य दिले तू मला या कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिकेत आज खूपच ड्रामा रंगणार आहे. आपल्या प्रेमाची कबुली दिलेले पत्र कावेरीच्या हाती लागले आहेत. ते राजवर्धनला मिळू नये यासाठी वैदेहीने ते लपवून ठेवले होते. ही गोष्ट कावेरीला कळाली. ती घरी जाऊन ते पत्र घेऊन लग्नाच्या ठिकाणी येत आहे.  (Bhagya Dile Tu Mala Today Promo  Episode 209 Highlights  Colors Marathi)

अधिक वाचा : माधुरीच्या सौंदर्याचे रहस्य

तिचा हा प्रवास आजच्या भागात दाखवला आहे. लग्नात वैदेही आणि राजवर्धन एकमेकांना वरमाला घालत असतानाच त्या ठिकाणी कावेरी दाखल होते. ती लग्नविधी थांबवते. याचा वैदेहीला राग येतो ती म्हणते काय सुरू आहे. माझे लग्न का थांबवते आहे. 

अधिक वाचा : 

त्यावर कावेरी तिला प्रश्न विचारते.  वैदेहीने उत्तर दिल्यावर ती तिच्या कानाखाली लगावते. पाहा काय झाले आजच्या भागात 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी