Alia Bhatt Pregnancy: आलिया भट्टने केले बोल्ड फोटोशूट, बेबी बंप लपवण्यासाठी सारा अट्टाहास !!!

बी टाऊन
Updated Jul 03, 2022 | 23:44 IST | टाइम्स नाऊ मराठी

Alia Bhatt Pregnancy: प्रेग्नंट आलिया भट्ट लवकरच करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या चॅट शोच्या ७व्या सीझनमध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार आहे. या शोचा प्रोमो आला आहे ज्यामध्ये आलिया आणि रणवीर सिंग करण जोहरसोबत कॉफी पिताना दिसत आहेत. आलियाचा हा व्हिडिओ तिच्या प्रेग्नेंसीच्या घोषणेनंतर समोर आला आहे.

Bold photoshoot done by Alia Bhatt, wear too much tight dress to hide baby bump !!!
आलिया भट्टचे बोल्ड फोटोशूट  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • प्रेग्नंसीची खुशखबर दिल्यानंतर आलियाचे बोल्ड फोटोशूट
  • आलियाने परिधान केला सुंदर गुलाबी वनपीस
  • आलिया भट्टच्या चेहऱ्यावर प्रेग्नंसी ग्लो

Alia Bhatt Pregnancy: प्रेग्नंट आलिया भट्ट लवकरच करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या चॅट शोच्या ७व्या सीझनमध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार आहे. या शोचा प्रोमो आला आहे ज्यामध्ये आलिया आणि रणवीर सिंग करण जोहरसोबत कॉफी पिताना दिसत आहेत. आलियाचा हा व्हिडिओ तिच्या प्रेग्नेंसीच्या घोषणेनंतर समोर आला आहे.
याच कारणामुळे आलिया प्रोमोनंतर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 'कॉफी विथ करण'च्या प्रोमो आणि प्रेग्नेंसीच्या घोषणेनंतर आलिया भट्टने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये आलियाने अतिशय सुंदर गुलाबी रंगाचा वनपीस परिधान केलेला दिसत आहे. पाहा अभिनेत्रीच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो.


लेटेस्ट फोटोमध्ये आलिया भट्टने गुलाबी रंगाचा अतिशय घट्ट वन-पीस परिधान केला आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्री इतकी ग्लॅमरस दिसत आहे की तिला पाहून कोणीही वेडे होईल.


आलियाने हा ब्रेलेस ड्रेस घातला आहे.या ड्रेसला एक डीप नेक कट आहे, हा कट आलियाचा ड्रेस आणखी ग्लॅमरस बनवत आहे.


या फोटोशूटमध्ये आलियाने जो ड्रेस घातला आहे तो खूपच टाइट आहे. त्यामुळे ती खूपच बोल्ड आणि ब्यूटिफल दिसत आहे. फोटोंमध्ये अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर प्रेग्नंसी ग्लो दिसत आहे. 


लूक पूर्ण करण्यासाठी आलिया भट्टने केस मोकळे सोडले आहेत आणि लाईट मेकअप केला आहे. हे फोटो आलियाने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. 
कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने लिहिले- ' मी या वर्षी कॉफी पिणे कसे टाळू शकते?'


आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या वर्षी 14 एप्रिल रोजी विवाहबद्ध झाले. लग्नाच्या दोन महिन्यांनंतर आलियाने तिच्या प्रेग्नंसीची घोषणा केली. तेव्हापासून ती तिच्या प्रेग्नेंसीबद्दल सतत चर्चेत असते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी