Disha Patani Pics: रेड हॉट ड्रेसमधला घायाळ करणारा दिशा पटानीचा लूक एकदा बघाच 

बी टाऊन
पूजा विचारे
Updated Feb 06, 2020 | 15:42 IST

Disha Patani Hot Look at Malang promotion: मलंग सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान दिशा पटानीचा एक स्टायलिश लूक बघायला मिळाला. ती खूप हॉट दिसत होती. 

Disha Patani
रेड हॉट ड्रेसमधला घायाळ करणारा दिशा पटानीचा लूक एकदा बघाच   |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबईः बॉलिवूडची हॉट एक्ट्रेस दिशा पटानी सध्या आपला सिनेमा मलंगमुळे खूप चर्चेत आहे. सध्या दिशा सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. यादरम्यान तिचे वेगवेगळे स्टायलिश लूक्स बघायला मिळत आहेत. हल्लीच प्रमोशनदरम्यान रेड हॉट लूकमध्ये दिसली. 

दिशाचे काही फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्या तिनं एक रेड ड्रेस घातला आहे. या रेड रॅप ड्रेसमध्ये दिशाचा लूक बघून तुम्ही सुद्धा घायाळ व्हाल. डीप नेकसोबत यात थाय-हाय स्लिट डिटेलिंग देण्यात आली आहे. या ड्रेसचे फुल स्लीव्जमुळे दिशाचं सौदर्य आखणीन खुलून दिसत आहे. 

तिनं ड्रेसवर मॅचिंग रेड लिपस्टिकनं आपला मेकअप आणखीन बोल्ड केला आहे. दिशानं आपला लूक ड्रॉप ईयररिंग्सनं एक्सेसराइज केला आहे. हेअरस्टाइलबद्दल बोलायचं झाल्यास, तिनं साइट पार्टिंगनं वेवी लूक देऊन आपले केस मोकळे सोडले आहेत. 

सिनेमाबद्दल बोलायचं झाल्यास, मलंगमध्ये दिशा पहिल्यांदा अभिनेता आदित्य रॉय कपूरसोबत दिसणार आहे. मोहित सुरीच्या या सिनेमाचा ट्रेलर लोकांनी खूप पसंत केला. हा एक थ्रिलर सिनेमा आहे. या दिशा- आदित्य व्यतिरिक्त अनिल कपूर आणि कुणाल खेमू लीड रोलमध्ये आहेत. हा सिनेमा 7 फेब्रुवारी 2020 ला रिलीज होणार आहे. 

Disha Patani

या सिनेमातील 'फिर ना मिले कभी' या गाण्यातील बोल प्रत्येकाला प्रेमाची जाणीव करून देणारे आहे. दिशा पटानी आणि आदित्य रॉय कपूर या जोडीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या जोडीची कमाल चित्रपटगृहात नक्कीच पहायला मिळेल. या गाण्यात प्रेमाच्या अनेक छटा आपल्या समोर येतात ही या गाण्याची खासियत आहे. अंकित तिवारीचा आवाज या गाण्याची ताकद आहे.  

Disha Patani

याव्यतिरिक्त दिशा, सलमान खानसोबत काम करणार आहे. गेल्यावर्षी भारत सिनेमात तिच्यासोबत दिसली होती, मात्र त्यात दिशानं छोटीशीच भूमिका साकारली होती. आता ती सलमानसोबत राधेः योर मोस्ट वॉन्टेड भाई या सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा यावर्षीच्या ईदला रिलीज होईल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी