GoodBye 2021: नवीन वर्षाच्या स्वागतासाठी बॉलिवूड सेलिब्रिटी परदेशात रवाना; जाणून घ्या कोण कुठे करणा नवीन वर्षाचं स्वागत

बी टाऊन
Updated Dec 30, 2021 | 12:54 IST | टाइम्स नाऊ मराठी

New Year Celebration : संपूर्ण जग नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी करत आहे. यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटींनीही विशेष तयारी केली आहे. नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी अनेक स्टार्स परदेशात गेले आहेत.गुडबाय

Bollywood celebrities go abroad to welcome the new year
बॉलिवूड सेलिब्रिटींचे न्यू ईयर सेलिब्रेशन  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • बॉलिवूड सेलिब्रिटींचे न्यू ईयर सेलिब्रेशन
 • अनेक स्टार्स नवीन वर्षाच्या स्वागतासाठी परदेशात रवाना
 • आलिया-रणबीर मालदीवला रवाना तर अनुष्का-विराटचे दक्षिण आफ्रिकेत सेलिब्रेशन

New Year Celebration :  मुंबई : संपूर्ण जग नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी करत आहे. यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटींनीही विशेष तयारी केली आहे. नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी अनेक स्टार्स परदेशात गेले आहेत.

Photos: Ranbir Kapoor and Alia Bhatt get snapped at the airport as they jet off to celebrate New Year | Hindi Movie News - Times of India

अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर मुंबई विमानतळावर दिसले. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी दोघेही मालदीवला रवाना झाले आहेत.

Pic: Anushka Sharma and Virat Kohli post an endearing New Year selfie from South Africa


अभिनेत्री अनुष्का शर्मा पती क्रिकेटर विराट कोहलीसोबत दक्षिण आफ्रिकेत आहे. त्यामुळे हे कपल नवीन वर्षाचे स्वागत तिथेच करणार आहे.

Katrina Kaif, Vicky Kaushal return home to Mumbai after honeymoon in Maldives - The Economic Times Video | ET Now

कतरिना कैफ आणि विकी कौशल बॉलिवूडचे हे नवविवाहित जोडपे. नुकतेच हे जोडपे नवीन घरात राहायला गेले आहेत. त्यामुळे हे जोडपं नवीन वर्षाचं स्वागत त्यांच्या नवीन भव्य घरात करणार आहे. 

Disha Patani and Tiger Shroff twin in black as they get snapped at the Mumbai airport - view photos | Hindi Movie News - Times of India
दिशा पटानी आणि टायगर श्रॉफ या जोडप्याने न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी बीच डेस्टिनेशनची निवड केली आहे. दिशा पटानी आणि टायगर श्रॉफ सध्या मालदीवमध्ये नवीन वर्षाचं स्वागत करणार आहेत.

Akshay Kumar gets poetic as he wishes wife Twinkle Khanna on her birthday | Hindi Movie News - Times of India

 इतर सेलिब्रिटींप्रमाणेच, बॉलीवूडचा खिलाडी कुमार आणि त्याची पत्नी ट्विंकल खन्ना यांनी देखील मालदीवमध्ये समुद्रकिनार्यावरील सुट्टीसाठी निवड केली आहे. नुसतेच न्यू ईयर सेलिब्रेशन नाही तर ट्विंकल खन्नाचा वाढदिवसही मालदीवमध्येच सेलिब्रेट करण्यात आला. 

अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी क्रिकेटर केएल राहुलसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. हे जोडपे लंडनमध्ये सुट्टी साजरे करताना दिसले.

Deepika Padukone and Ranveer Singh
रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणनेही त्यांचे नवीन वर्ष खास पद्धतीने सेलिब्रेट करण्याची तयारी केली आहे. तेही मुंबईबाहेर गेले आहेत.

Rumoured couple Sidharth Malhotra, Kiara Advani head to Maldvies for New Year celebrations – view photos | Hindi Movie News - Times of India

अभिनेत्री कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रासुद्धा नवीन वर्षाच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत. दोघेही नवीन वर्षाच्या सुट्टीसाठी मालदीवला रवाना झाले आहेत.

Hina Khan enjoys delicious breakfast, Broadway play and more in New York; says, 'travel heals me' - Times of India
हिना खान आणि रॉकी न्यूयॉर्कमध्ये नवीन वर्ष साजरे करणार आहेत. नुकतेच हिना खानने सोशल मीडियावर न्यूयॉर्कचे फोटोही शेअर केले आहेत.

Shraddha Arya: Newlywed Shraddha Arya sets the internet ablaze with new bikini video from her honeymoon - Times of India

श्रद्धा आर्य आणि राहुल नागल सध्या मालदीवमध्ये हनीमून साजरा करत आहेत. नवीन वर्ष साजरे करूनच श्रद्धा आता परत येण्याचा विचार करत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी