Sarah Glenn Photo : क्रिकेटर सारा ग्लेनच्या सौंदर्याचे आहेत करोडो चाहते, हॉट आणि बोल्ड लूकवर चाहते फिदा

बी टाऊन
Updated Jan 24, 2022 | 16:35 IST | टाइम्स नाऊ मराठी

इंग्लंड महिला क्रिकेट संघाची (England Women's Cricket Team) सदस्य असलेली सारा ग्लेन (Sarah Glenn)केवळ तिच्या शानदार खेळामुळेच नाही तर तिच्या सौंदर्यामुळे देखील चर्चेत असते.

Cricketer Sarah Glenn's hot guess, sizzling look
क्रिकेटर सारा ग्लेनचा हॉट अंदाज, सिझलिंग लूक  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सारा ग्लेनचा हॉट अंदाज, सिझलिंग लूक
  • शानदार खेळाप्रमाणेच साराच्या सौंदर्याचेही चाहते
  • सारा ग्लेनचा महिला अँशेस मालिकेत समावेश

Sarah Glenn hot look  : क्रिकेटर सारा ग्लेनचा (Sarah Glenn) जन्म 27 ऑगस्ट 1999 रोजी इंग्लंडमधील (England) डर्बी  (Derby) शहरात झाला. 
ती फक्त 22 वर्षांची आहे पण तिने कमी वयात खूप प्रसिद्धी मिळवली आहे.

सारा ग्लेनचे (Sarah Glenn) सुरुवातीचे शिक्षण घरीच झाले. यानंतर साराने ट्रेंट कॉलेजमध्ये (Trent College) प्रवेश घेतला आणि तिथे क्रिकेट खेळायला सुरुवात केली.

सारा ग्लेनच्या (Sarah Glenn) कुटुंबातील अनेक सदस्य क्रिकेटशी संबंधित होते. तिची बहीण हन्ना ग्लेन  (Hannah Glenn) 2008 ते 2011 दरम्यान डर्बीशायर संघाकडून खेळली. साराचे काका मायकल हे 1975 आणि 1975 मध्ये डर्बीशायर काउंटी क्रिकेट क्लबचे सदस्य होते.

सारा ग्लेन  (Sarah Glenn) देखील हॉकीपटू आहे हे फार कमी लोकांना माहिती असेल. तिने कनिष्ठ आंतरराष्ट्रीय स्तरावरच सुरुवात केली. सध्या ती बेलपर हॉकी क्लबकडून  (Belper Hockey Club) खेळते.

सारा ग्लेनच्या  (Sarah Glenn) सौंदर्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे, भारतीय क्रिकेट चाहत्यांनाही ती खूप आवडते. इन्स्टाग्रामवरही ती खूप लोकप्रिय आहे.


सारा ग्लेनने  (Sarah Glenn) आंतरराष्ट्रीय स्तरावर 9 वनडे आणि 26 टी-20 सामने खेळले आहेत. सध्या ऑस्ट्रेलियात  (Australia) खेळल्या जाणाऱ्या महिला अॅशेस मालिकेत (Women's Ashes Series) तिचा इंग्लंड संघात समावेश आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी