अनवाणी पायांनी लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहचली दीपिका पदुकोण 

बी टाऊन
Updated Sep 12, 2019 | 20:47 IST

दीपिका पदुकोणने बुधवारी अनवाणी पायांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.

deepika padukone lalbugh raja
दीपिका पदुकोण लालबागच्या राजा चरणी 

थोडं पण कामाचं

  • दीपिका पदुकोणने बुधवारी अनवाणी पायांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.
  • दीपिका लवकरच मेघना गुलजार हिच्या 'छपाक' चित्रपटात दिसणार आहे.
  • कबीर खान याच्या 83 मध्येही ती दिसणार आहे

मुंबई : दीपिका पदुकोणने बुधवारी अनवाणी पायांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. या ठिकाणी दीपिकाने बाप्पाची पूजा केली. यावेळी दीपिका खूप सुंदर दिसत होती. ट्रेडिशनल अवतारात कायम दीपिका चाहत्यांना घायाळ करते. दीपिकाने यावेळी सिल्कची साडी परिधान केली होती. 

सर्वांना माहिती आहे की दीपिका गणपतीची मोठी भक्त आहे. कोणत्याही मोठ्या आणि महत्त्वाची गोष्टी सुरूवात करायची असले तर दीपिका नेहमी बाप्पाचा आशीर्वाद घेते. जेव्हा दीपिका आणि रणवीर यांचे लग्न झाले तेव्ही त्यांनी आपल्या नव्या आयुष्याची सुरूवात केल्यावर दीपिकाने सकाळी सिद्धीविनायकाचे दर्शन घेतले होते. 

वर्क फ्रंटबाबत बोलायचे झाले तर दीपिका लवकरच मेघना गुलजार हिच्या 'छपाक' चित्रपटात दिसणार आहे. जो अॅसिड अटॅक सर्व्हाइव्हर लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे. तर कबीर खान याच्या 83 मध्येही ती दिसणार आहे. यात दीपिका चित्रपटात कपिल देव यांची पत्नी देव रोमी देवची भूमिका करणार आहे. 

२०२० विशेष असणार आहे दीपिकासाठी दोन्ही आगामी चित्रपट याच वर्षी रिलीज होणार आहेत. आणि विशेष म्हणजे दोन्ही पात्र लक्ष्मी अग्रवाल आणि रोमी हे दोन्ही वास्तविक जीवनावर आधारित पात्र आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
अनवाणी पायांनी लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहचली दीपिका पदुकोण  Description: दीपिका पदुकोणने बुधवारी अनवाणी पायांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
पाहा पूर्वीपेक्षा किती बदललीए सुहाना खान, हा फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
पाहा पूर्वीपेक्षा किती बदललीए सुहाना खान, हा फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
Bigg Boss Marathi: आपला मराठी बिग बॉस...बिग बॉस मराठी सीझन १ आणि २च्या स्पर्धकांचा एकत्र जल्लोष
Bigg Boss Marathi: आपला मराठी बिग बॉस...बिग बॉस मराठी सीझन १ आणि २च्या स्पर्धकांचा एकत्र जल्लोष
KBC 11: हा होता ७ कोटींसाठीचा प्रश्न, मराठी महिलेची KBC मध्ये अभिमानस्पद कामगिरी  
KBC 11: हा होता ७ कोटींसाठीचा प्रश्न, मराठी महिलेची KBC मध्ये अभिमानस्पद कामगिरी  
अल्डट स्टार जेसिका जेम्सचा मृत्यू, घरातच सापडला मृतदेह
अल्डट स्टार जेसिका जेम्सचा मृत्यू, घरातच सापडला मृतदेह
Mahesh Bhatt B'day: मुलगी पूजासोबत लिप लॉक आणि बरंच काही, वाढदिवसानिमित्त महेश भट्ट यांच्या फिल्मी सफरची झलक
Mahesh Bhatt B'day: मुलगी पूजासोबत लिप लॉक आणि बरंच काही, वाढदिवसानिमित्त महेश भट्ट यांच्या फिल्मी सफरची झलक
Kareena Kapoor's Birthday: बर्थडे सेलिब्रेशनवेळी करिना- सैफचं लिपलॉक, पटौदी पॅलेसमध्ये केलं बर्थडे सेलिब्रेशन 
Kareena Kapoor's Birthday: बर्थडे सेलिब्रेशनवेळी करिना- सैफचं लिपलॉक, पटौदी पॅलेसमध्ये केलं बर्थडे सेलिब्रेशन 
Triple Seat Teaser: अंकुश चौधरी-शिवानी सुर्वे स्टारर्र ट्रिपल सीट सिनेमाचा धमाल टीझर भेटीला
Triple Seat Teaser: अंकुश चौधरी-शिवानी सुर्वे स्टारर्र ट्रिपल सीट सिनेमाचा धमाल टीझर भेटीला
"रॉमकॉम'च्या रुपानं मराठीत पहिल्यांदाच अनोखा प्रयोग, सिनेमाचं थ्रीडी पोस्टर भेटीला