Deepika Padukone Photos: स्विमसूटमधला दीपिका पदुकोणचा बोल्ड अवतार पाहिलात का? 

बी टाऊन
Updated Mar 10, 2020 | 16:02 IST

Deepika Padukone Magazine Photoshoot:  एक्ट्रेस, मॉडलसोबत आता दीपिका पदुकोण फॅशन आयकॉन सुद्धा आहे. दीपिका अशा स्टार्सपैकी एक आहे जी नवीन फॅशन चॅलेज घेण्यापासून घाबरत नाही. 

Deepika Padukone Photos
Deepika Padukone Photos: स्विमसूटमधला दीपिका पदुकोणचा बोल्ड अवतार पाहिलात का?   |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबईः बॉलिवूड एक्ट्रेस दीपिका पदुकोण सध्या आपल्या अपकमिंग सिनेमात बिझी आहे. दीपिका पदुकोण एक चांगली एक्ट्रेस आहे आणि ती प्रत्येक सिनेमात स्वतःला सिद्ध करते. एक्ट्रेस, मॉडलसोबत दीपिका फॅशन आयकॉन सुद्धा आहे. तसंत ती आपल्या स्टाइलनं कोणत्याही फॅन्सना नाराज करत नाही. दीपिका अशा स्टार्सपैकी एक आहे जी नवीन फॅशन चॅलेज घेण्यापासून घाबरत नाही. आताच दीपिकानं एका प्रसिद्ध मॅगझीनसाठी बोल्ड फोटोशूट केलं. या फोटोशूटमध्ये ती मोनोकिनीमध्ये दिसत आहे. 

मोनोकिनी आणि स्विमसूटमधल्या दीपिकाचा हा फोटोशूट लूक खूप बोल्ड दिसत आहे. हे मॅगझीनच्या अपकमिंग इश्यूचं फोटोशूट आहे. यलो एंड ब्राउन ड्रेस घालून पाण्यात उभी राहिलेल्या दीपिका खूप हॉट दिसत आहे. हा एक कॉलर नेक स्विमसूट आहे. या आउटफिटसोबत तिनं आपले केस मोकळे सोडलेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

एका फोटोत दीपिका पदुकोण कलरफुल ड्रेस असलेला स्विमसूट घालून समुद्र किनारी बसलेली दिसली. फोटोशूटमध्ये दीपिका खूप रिलॅक्स मोडमध्ये दिसतेय. एका फोटोत दीपिकानं व्हाइट अॅड रेड कलरचा फ्लोवर प्रिंट ड्रेस घातला आहे. जो तिला आणखी स्टनिंग लूक देत आहे. दीपिकाचे सर्व पोझ असलेले फोटोज खरंच बघण्यासारखे आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

दीपिकानं एक दिवसाआधीच या फोटोशूटचे काही ब्लॅक अॅड व्हाइट फोटोज शेअर केले होते. या फोटोत ती स्विमसूट घालून समुद्र किनारे खूप सुंदर दिसत होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...