Boldest Look: दिशा पटानीचा बोल्ड आणि हॉट लूक, कधी ब्रेलेस तर कधी डीप नेक बोल्ड लूक

बी टाऊन
Updated Jul 03, 2022 | 18:54 IST | टाइम्स नाऊ मराठी

Boldest Look: दिशा पटानीने अभिनयापेक्षा तिच्या हॉटनेस, बोल्डनेस आणि डान्सने चाहत्यांना वेड लावले आहे. दिशा (Disha Patani) केवळ चित्रपटांमध्येच हॉटनेसचा टच देत नाही तर खऱ्या आयुष्यातही ती अनेकवेळा असे कपडे परिधान करते की त्यांना पाहून चाहते घायाळ होतात.

Disha Patani's bold and hot look, sometimes braless and sometimes deep neck bold look
दिशा पटानीचा हॉट आणि बोल्ड लूक  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • दिशा पटानीचा बोल्ड आणि हॉट लूक
  • बॉलिवूडमध्ये अभिनयापेक्षा बोल्डनेसची जास्त चर्चा
  • दिशा पटानीचे 5 बोल्ड लूक

Boldest Look: दिशा पटानीने अभिनयापेक्षा तिच्या हॉटनेस, बोल्डनेस आणि डान्सने चाहत्यांना वेड लावले आहे. दिशा (Disha Patani) केवळ चित्रपटांमध्येच हॉटनेसचा टच देत नाही तर खऱ्या आयुष्यातही ती अनेकवेळा असे कपडे परिधान करते की त्यांना पाहून चाहते घायाळ होतात.नुकतीच दिशा 'एक व्हिलन रिटर्न्स' (Ek Villain Returns) च्या ट्रेलर लाँचला एवढा बोल्ड ड्रेस परिधान करून पोहोचली की, या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. दिशाने असा बोल्ड ड्रेस परिधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही. आता दिशाचे हे 5 बोल्ड लूक पाहा. 


सगळ्यात आधी दिशा पटानीचा हा फोटो पाहा. या फोटोमध्ये अभिनेत्रीने पांढऱ्या रंगाचा पारदर्शक ड्रेस परिधान केला आहे. विशेष म्हणजे हा ड्रेस अनेक ठिकाणाहून खूप जास्त पारदर्शक आहे. समोरच्या बाजूला एक डीप कटदेखील आहे. जे अभिनेत्रीला बोल्ड लूक देत आहे.

आता नेहमी फिट राहणाऱ्या दिशा पटानीचा हा फोटो पाहा. यामध्ये अभिनेत्रीने टाईट रेड कलरचा वन पीस परिधान केला आहे. अभिनेत्रीच्या या ड्रेसने तिला हॉट लूक दिला आहे
त्याचबरोबर ड्रेसचा डीप नेक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

अधिक वाचा : Viral Video : दोन सापांची लढाई, एकाने दुसऱ्याला गिळले

या फोटोशूटमध्ये दिशा पटानीने डीप नेक शिमरी ग्रे आणि फिकट गुलाबी कॉम्बिनेशनचा वनपीस परिधान केला आहे. फोटोंमध्ये अभिनेत्री  इतका किलर लुक देत आहे की फोटोवरून नजर हटवणे कठीण आहे

बोल्डनेसच्या बाबतीत दिशा पटानीला टक्कर देणं कठीण आहे. दिशाचा हा फोटो पहा. यामध्ये अभिनेत्रीने बिकिनी घातली आहे. ज्यामध्ये दिशा पटानी खूपच हॉट दिसत आहे.


या फोटोमध्ये दिशा पटानीने बिकिनी घालून बीचवर फोटोशूट केलेले आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री कॅमेऱ्याकडे बघताना दिसत आहे. फोटोंमध्ये ती नेहमीप्रमाणेच हॉट आणि बोल्ड दिसत आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी