Disha Patani in pink bikini: गुलाबी रंगाच्या बिकिनीमध्ये दिशा पटानीचा व्हिडिओ व्हायरल, हॉट आणि बोल्ड लूक

Disha Patani Latest Video: अलीकडेच दिशा पटानीचा एक नवीन व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यामध्ये ती गुलाबी रंगाची बिकिनी घालून स्वीमिंग करताना दिसत आहे.

Disha Patani's video in pink bikini looks viral, hot and bold
दिशा पटानीचा बिकिनीमधील व्हिडिओ व्हायरल  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • दिशा पटानीचा बिकिनीमधील व्हिडिओ व्हायरल
  • बीचवर स्वीमिंग करतानाचा व्हिडिओ
  • दिशा पटानीचा हॉट आणि बोल्ड लूक

Disha Patani Video: बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानीला बीच हॉलिडे किती आवडतात, तिचे समुद्रकिनाऱ्यावर काढलेले फोटो आणि व्हिडिओ पाहून तुम्ही अंदाज लावू शकता. दिशा दररोज तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये बिकिनी घातलेला फोटो किंवा व्हिडिओ शेअर करते आणि काही मिनिटांत तो व्हायरल होतो. नुकताच तिने एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती गुलाबी रंगाची बिकिनी घालून समुद्रात स्वीमिंग करताना दिसत आहे. हा व्हिडिओ दिशाने मालदीवमध्ये शूट केला आहे, जिथे ती टायगर श्रॉफसोबत सुट्टी साजरी करण्यासाठी गेली होती. याआधी दिशाने पिंक बिकिनीमधील अनेक फोटो शेअर केले आहेत. तिची ग्लॅमरस स्टाइलने चाहत्यांना भुरळ पडली आहे. 


बिकीनी, समुद्र आणि फोटो हे दिशाचं फेव्हरेट कॉम्बिनेशन आहे. ती अनेकदा बिकीनी लूकमधील फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत असते. याआधीही दिशाने लाल बिकीनीमधील फोटो शेअर केले होते. दिशाचे हे फोटोही तिच्या मालदीव व्हेकेशनमध्ये काढण्यात आले होते. दिशा पटानीची बोल्ड स्टाईल चाहत्यांना खूप आवडते. उन्हात समुद्राच्या किनाऱ्यावर सनबाथ घेतानाचेही फोटो याआधी दिशाने पोस्ट केले आहेत. आता हाच फोटो पाहा ना, दिशाने ब्राऊन रंगाची बिकीनी घालून बीचवर काढलेल्या या फोटोने चाहत्यांना घायाळ केलं होतं. न्यूड मेकअप आणि ब्राऊन बिकीनीमधील दिशा पटानी, हॉट आणि बोल्ड. समुद्र किनाऱ्यावर सूर्यास्ताचा आनंद घेतानाही दिशा पटानीने काढलेले फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले होते. परफेक्ट फिगर, लाघवी सौंदर्याचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे दिशा पटानी. यावेळी सुद्धा तेच पाहायला मिळालं. सोशल मीडियावर कायम चर्चेत कसं राहायचं हे दिशाला नक्कीच ठाऊक झाले आहे.

वर्क फ्रंटवर, दिशाने नुकतेच तिच्या आगामी अॅक्शन ड्रामा चित्रपट योद्धाचे शूटिंग पूर्ण केले आहे, ज्यामध्ये ती सिद्धार्थ मल्होत्रा ​​सोबत दिसणार आहे. अलीकडेच, या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर, दिशाने चित्रपटाच्या सेटवरील एक व्हिडिओ शेअर केला होता.

सिद्धार्थ आणि दिशा व्यतिरिक्त या चित्रपटात साऊथ अभिनेत्री राशि खन्ना देखील दिसणार आहे. दिशाचे नाव गेल्या अनेक वर्षांपासून टायगर श्रॉफसोबत जोडले जात आहे.  दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही,  परंतु सुट्टीपासून शॉपिंगपर्यंत ते एकत्र दिसत आहेत. दोघांच्या केमिस्ट्रीचीही अनेकदा चर्चा होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी