अंबानींच्या इव्हेंटमध्ये दिशा पटनीचा ब्रालेट ब्लाउज लूक पाहून चाहते झाले थक्क

बी टाऊन
Updated Apr 04, 2023 | 18:33 IST | टाइम्स नाऊ मराठी

Disha Patni Saree Look: बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानी नेहमीच तिच्या बोल्ड लुक्स आणि फॅशनमुळे चर्चेत असते. नुकत्याच झालेल्या 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'मध्ये ती अतिशय हॉट लूकमध्ये दिसली.

Disha Patni's bralette blouse look at Ambani's event
दिशा पटनीचा ब्रालेट ब्लाउज लूक   |  फोटो सौजन्य: Facebook
थोडं पण कामाचं
  • दिशा पटानीने स्ट्रिपलेस ब्रॅलेट घातला होता
  • दिशा पटानी हॉट लूकमध्ये दिसली
  • साडीतील तिचे सौंदर्य पाहण्यासारखे होते. 

Disha Patni's bralette blouse look: बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानी नेहमीच तिच्या बोल्ड लुक्स आणि फॅशनमुळे चर्चेत असते. नुकत्याच झालेल्या 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'मध्ये ती अतिशय हॉट लूकमध्ये दिसली. तिच्या लूकने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले होते. साडीतील तिचे सौंदर्य पाहण्यासारखे होते. 

- दिशा पटानीने स्ट्रिपलेस ब्रॅलेट घातला होता, ज्यावर सिल्व्हर सिक्विन दिसून येत होते. स्वीटहार्ट नेकलाइन आणि त्याचा स्ट्रिपलेस पॅटर्न तिच्या लूकला सेक्सी बनवून गेला. 

- सिल्व्हर सिक्वीन्सने सजलेल्या साडीला तिने खूपच आकर्षक पद्धतीने ड्रेप केलं होतं. या लूकमध्ये तिचा टोन्ड मिड्रिफ होत होता.

अधिक वाचा: Priyanka Chopra on bollywood :बॉलिवूडमध्ये काम केलं नाव केलं; मग प्रियंका चोपडानं आता का केली टीका

- दिशाने तिच्या प्री-ड्रेप केलेल्या साडीचा पदर खांद्यावरुन पिन अप केला होता, यातून ती तिची कर्वी फिगर फ्लॉंट करताना दिसली. 

- डॅंगलिंग ईयररिंग्स, न्यूड कोरल लिप शेड, विंग्ड आयलायनर, बीमिंग हायलाइटर, रिंग्ज, न्यूड टोन मेकअपसह हाय-हिल्स आणि मोकळे केस... असा दिशाचा कंपलिट लूक होता.

अधिक वाचा: कॅमेरा दिसताच तिने कंबर लचकवली, चाहत्यांची नजर डीप नेकच्या ब्लाऊजवर खिळली

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी