South Celebs Real Name: रजनीकांतपासून ते प्रभासपर्यंत या साऊथ सुपरस्टार्सची खरी नावं जाणून घ्या. काय आहेत या सुपरस्टार्सची खरी नावं

बी टाऊन
Updated Jan 15, 2022 | 14:12 IST | टाइम्स नाऊ मराठी

South Celebs Real Name: रजनीकांतपासून ते प्रभासपर्यंत या साऊथ सुपरस्टार्सची खरी नावं जाणून घ्या. रजनीकांतपासून थेट प्रभासपर्यंत या सुपरस्टार्सची खरी नावं वेगळीच आहेत. मात्र, सिनेमासाठी त्यांनी ही नावं घेतल्याचं म्हटलं जात आहे.

Find out the real names of these South Superstars from Rajinikanth to Prabhas.
साऊथ सुपरस्टार्सची खरी नावं जाणून घ्या.  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ही आहेत साऊथ सुपरस्टार्सची खरी नावं
  • रजनीकांतपासून ते प्रभासपर्यंत ही आहेत सुपरस्टार्सची खरी नावं
  • साऊथ सुपरस्टार्सचा बॉलिवूडमध्येही जलवा

South Celebs Real Name: रजनीकांत (Rajinikanth) ते प्रभास  (Prabhas) ही खरी नावे फार कमी लोकांना माहीत आहेत. जाणून घ्या साऊथ सुपरस्टार्सची खरी नावे काय आहेत. साऊथ इंडस्ट्रीसोबतच बॉलिवूडमध्येही दमदार अभिनय करणाऱ्या धनुषचे खरे नाव व्यंकटेश प्रभू आहे. धनुषचे हे नाव फार कमी लोकांना माहीत असेल.

Celebs to release common DP for Dhanush to mark his 18 years in films |  Tamil Movie News - Times of India

साऊथ सुपरस्टार चिरंजीवीने अनेक ब्लॉक बस्टर चित्रपट दिले आहेत. 
चिरंजीवीचे खरे नाव कोनिडेल शिव शंकर वारा प्रसाद आहे.

Lucifer'' Telugu remake: Chiranjeevi's film to go on floors from January  20? | Telugu Movie News - Times of India

साऊथचे सुपरस्टार रजनीकांत यांचे खरे नाव शिवाजी राव गायकवाड आहे.

Rajinikanth turns 70: PM Modi wishes a long and healthy life to the  Thalaivar | Telugu Movie News - Times of India

साऊथ अभिनेत्री नयनताराच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत.
 नयनताराचे खरे नाव डायना मरियम कुरियन आहे.

Darbar' actress Nayanthara misses her lucky charm and cries for an hour |  Tamil Movie News - Times of India

अभिनेत्री शोबाना यांचे खरे नाव शोबना चंद्रकुमार पिल्लई आहे.

Confirmed: Shobana to mark her comeback with Anoop Sathyan's next  directorial | Malayalam Movie News - Times of India

बाहुबली प्रभासचे खरे नाव जाणून तुम्हाला धक्का बसेल. 
प्रभासचे खरे नाव वेंकेट सत्यनारायण प्रभास राजू उप्पलापती आहे.

Prabhas films bag top spots in BARC ratings | Telugu Movie News - Times of  India

साऊथची अभिनेत्री त्रिशा हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत वेगळी 
ओळख निर्माण केली आहे. अभिनेत्रीचे खरे नाव त्रिशा कृष्णन आहे.Trisha Krishnan opts out of Chiranjeevi's Acharya due to creative  differences | Telugu Movie News - Times of India

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी