Tejasswi Prakash: बिग बॉस विनर तेजश्रीचा ग्लॅमरस अंदाज; फक्त कोट घालून लावली पार्टीला हजेरी 

बी टाऊन
Updated Apr 01, 2022 | 18:11 IST | टाइम्स नाऊ मराठी

Big Boss Winner | सध्या टीव्हीच्या दुनियेत कोणत्या अभिनेत्रीचा बोलबाला आहे तर ती म्हणजे तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash). या अभिनेत्रीच्या बातमीने संपूर्ण सोशल मीडिया भरलेला असतो. कधी ती तिच्या प्रोफेशनलमुळे तर कधी वैयक्तिक जीवनामुळे चर्चेत असते.

Glamorous guess of Bigg Boss 15 winner actress Tejasswi Prakash
बिग बॉस विनर तेजश्रीचा ग्लॅमरस अंदाज  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • तेजस्वी प्रकाश बिग बॉसची १५ ची विनर आहे.
  • तेजस्वीचा हॉट लूक सध्या चर्चेत आहे.
  • 'नागिन ६' मध्ये तेजस्वी प्रकाशने पुन्हा एकदा सोशल मीडियावर आपले वर्चस्व गाजवले आहे.

Big Boss Winner | मुंबई : सध्या टीव्हीच्या दुनियेत कोणत्या अभिनेत्रीचा बोलबाला आहे तर ती म्हणजे तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash). या अभिनेत्रीच्या बातमीने संपूर्ण सोशल मीडिया भरलेला असतो. कधी ती तिच्या प्रोफेशनलमुळे तर कधी वैयक्तिक जीवनामुळे चर्चेत असते. पण यावेळी ती तिच्या अतिशय ग्लॅमरस अंदाजामुळे चर्चेत आली आहे. तेजस्वीची ही किलर स्टाईल सर्वांनाच आकर्षित करत आहे. तसेच लोकांना देखील भुरळ घालत आहे. (Glamorous guess of Bigg Boss 15 winner actress Tejasswi Prakash). 

अधिक वाचा : गुढीपाडव्याला मराठी भाषा भवनाचे भूमिपूजन

तेजस्वी प्रकाशचा हॉट लूक 

एकता कपूरचा सुपरनॅचरल शो 'नागिन ६' मध्ये तेजस्वी प्रकाशने पुन्हा एकदा सोशल मीडियावर आपले वर्चस्व गाजवले आहे. गुरूवारी रात्री तेजस्वी प्रकाश 'Grazia Millennial Award 2022'  च्या रेड कार्पेटवर चमकताना दिसली. यादरम्यान तेजस्वी प्रकाश ग्रेजिया मिलेनियल अवॉर्ड २०२२ च्या रेट कार्पेटवर अतिशय बोल्ड अवतारात दिसली. तेजस्वी प्रकाशचा हॉट लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेऊ लागला आहे. या कार्यक्रमात तेजस्वी लाइट ब्लू कलरच्या स्टनिंग आउटफिटमध्ये दिसली. 

अधिक वाचा : IPL 2022: पहिल्यांदा चुकला धोनीचा निर्णय!

निळ्या ब्लेझरमध्ये तेजस्वीचा हॉट अंदाज

दरम्यान, या निळ्या ब्लेझरसोबत तेजस्वी प्रकाशने ब्रा घातली नाही म्हणजेच अभिनेत्रीचा हा लूक ब्रालेस आहे. तेजस्वी प्रकाशचे व्हायरल होत असलेले फोटो पाहून तेजस्वी बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देत आहे असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. चाहते देखील तेजस्वी प्रकाशच्या या लूकच्या प्रेमात पडले आहेत. लक्षणीय बाब म्हणजे हा फोटो पाहून चाहते तेजस्वी प्रकाशची तुलना दीपिका पादुकोणशी करत आहेत.  

हे वर्ष तेजस्वीच्या नावावर 

तेजस्वी प्रकाशचे फोटो सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहेत. टीव्हीच्या या अभिनेत्रीने सोशल मीडियावर राज्य केले आहे. हे वर्ष तेजस्वीसाठी आतापर्यंत खूपच खास गेले आहे. या अभिनेत्रीने 'बिग बॉस १५' चे विजेतेपद पटकावले. शोमधून बाहेर येताच तिला 'नागिन ६' मध्ये मुख्य भूमिका करण्याची संधी मिळाली. एवढेच नाही तर तेजस्वी आता सिंगल नसून ती रोज बॉयफ्रेंड करण कुंद्रासोबत स्पॉट करते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी