Harnaaz Sandhu : हरनाज संधूने सर्व मर्यादा ओलांडल्या, कॅमेरासमोर ओलांडली बोल्डनेसची हद्द

बी टाऊन
Updated Apr 29, 2022 | 09:10 IST | टाइम्स नाऊ मराठी

Harnaaz Sandhu : हरनाज संधू सोशल मीडियावरही सक्रीय असते. तिचे चाहते तिच्या पोस्टवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसतात. नुकत्याच इन्स्टावर शेअर केलेल्या फोटोंमुळे हरनाज चर्चेत आली आहे.

Harnaz Sandhu exceeds boldness in front of the camera
हरनाज संधूचा बोल्ड अवतार  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • बोल्ड आणि हॉट हरनाज संधू
  • सोशल मीडियावर हरनाजचे फोटो व्हायरल
  • प्रिटेंड वन-पीसमध्ये हरनाज संधूचा सिझलिंग अवतार

Harnaaz Sandhu : मिस युनिव्हर्सचा मुकुट पटकावणाऱ्या हरनाज कौर संधूचे फॅन फॉलोइंग खूप मोठे आहे. चाहत्यांना तिच्या सौंदर्याचे वेड लागले आहे. ती अनेक बड्या आणि दिग्गज फॅशन डिझायनर्ससोबतही दिसते. हरनाज संधू सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. ती दररोज काही ना काही उत्तम पोस्ट तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. जे तिच्या चाहत्यांना खूप आवडते. तिच्या पोस्टवर चाहते प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. नुकतेच तिचे काही फोटो व्हायरल होत आहेत.


हरनाज संधू अशा अभिनेत्रींपैकी आहे जी कधी ती तिच्या फोटोंमुळे तर कधी तिच्या व्हिडिओंमुळे चर्चेत असते. यावेळीही असेच काहीसे चर्चेत आले आहे, अलीकडे हरनाज संधूचे तीन फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मिस युनिव्हर्सचे हे फोटो इन्स्टाग्राम या सोशल मीडिया साइटवर झळकले आहेत. हरनाजच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून व्हायरल फोटो शेअर करण्यात आले आहेत. ज्यावर यावेळी लाखो लाईक्स आले आहेत.

जर आपण व्हायरल फोटोंबद्दल बोललो तर, यावेळी अभिनेत्रीने प्रिंटेड वन-पीस ड्रेस परिधान केला आहे.तिचा पोशाख सूटसारखा आहे. पण अभिनेत्रीने यावेळी पँट घातलेली नाही. फोटोंध्ये कधी हरनाज फुलांसोबत पोज देत आहे तर कधी सोफ्यावर तिचा बोल्डनेस फ्लॉंट करताना दिसत आहे. या ड्रेसेसमध्ये हरनाज खूपच बोल्ड आणि हॉट दिसत आहे. तिचे हे फोटो चाहत्यांना खूप आवडत आहेत. यासोबतच यूजर्स मिस युनिव्हर्सच्या फोटोंवर प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत.

तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की, हरनाजचा एक फोटो यापूर्वी खूप व्हायरल झाला होता. ज्यामध्ये तिने ब्लू कलरचा वन पीस ड्रेस परिधान केला होता. त्यातील काही भाग पारदर्शक होता. हरनाज संधूचा हा ड्रेस कॅमल कलरच्या फॅब्रिकने डिझाइन करण्यात आला होता. तिचा हा ड्रेस खूप खोल गळ्याचा होता. फोटोंमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की हरनाज तिची फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे. तिचा हा फोटो चाहत्यांनाही खूप आवडला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी