डीप नेक गाऊनमध्ये हिना खानचा कान्सच्या रेड कार्पेटवर डेब्यू

बी टाऊन
Updated May 16, 2019 | 14:08 IST | टाइम्स नाऊ मराठी

Hina khan Red carpet look: यावर्षी हिना खाननं कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर डेब्यू केला आहे. यावेळी हिना खानचा स्टनिंग लूक बघायला मिळाला. यावेळी हिनानं ग्रे एम्बेलिश्ड गाऊन घातला होता.

Hina Khan Cannes Film Festival debut
कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर हिनाचा स्टनिंग लूक  |  फोटो सौजन्य: Instagram

Hina Khan cannes red carpet walk: एक्ट्रेस हिना खान सर्वांत स्टायलिश एक्ट्रेसेज पैकी एक आहे. टीव्हीनंतर आता हिना खान सिनेमात आपलं करिअर घडवण्यास सज्ज झाली आहे. पहिला बॉलिवूड सिनेमा लाइन्स (Lines)साठी हिना कान्स फिल्म फेस्टिव्हल २०१९ मध्ये पोहोचली आहे. बुधवारी हिनाचे कान्सच्या मुलाखत सेशनची फोटोज समोर आले होते. आता हिनानं कान्सच्या रेड कार्पेटवर डेब्यू केला आहे. रेड कार्पेटवरचा हिनाचा लूक स्टनिंग होता. 

कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर हिना खाननं खूप सुंदर असा डीप नेकचा हेवी एम्बेलिश्ड ग्रे रंगांचा गाऊन कॅरी केला आहे. हा डीप नेक गाऊन Ziad Nakad डिझाइन केला आहे. या गाऊनचे लॉन्ग केप स्लीव्ज या गाऊनला आणखीनच स्टायलिश बनवत आहेत. हिनानं आपल्या या हेवी गाऊनला डायमंड स्टडनं एक्सेसराइज केला आहे. ग्लोसी न्यूड लिप्ससोबत हिनाचा मेकअप एकदम परफेक्ट दिसतोय. हेअरस्टाइलबद्दल बोलायचं झालं तर, हिनानं साइड पार्टिंगसोबत लो बन कॅरी केला आहे. तिनं केसात स्ट्रेंडला कर्ल करून पुढच्या बाजूस ठेवले आहेत. 

हिनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास हिनाला काही दिवसांपूर्वीच कसोटी जिंदगी की २ च्या सेटवर फेअरवेल देण्यात आला. या शोमध्ये हिना खान कोमोलिकाची भूमिका साकारत होता. हिना शोमधून आऊट झाल्यानंतर कोमोलिकाकडे दुर्लक्ष करत मिस्टर बजाजचा ट्रेक सुरू केला आहे. कारण एकता कपूरनं एक्टरच्या शोधात आहे. 

यासोबतच हिना गेल्या काही दिवसांत बिग बॉसचे को-कंटेस्टेंट प्रियांक शर्मासोबत अरजीत सिंहचं गाणं रांझणाची शूटिंग करत होती. हिना खान लाइन्स सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहे. या सिनेमाचा डायरेक्टर हुसैन खान आहे. सिनेमात हिना एकदम सिंपल लुकमध्ये दिसेल. समोर आलेल्या वृत्तानुसार, यानंतर विक्रम भट्टनं हिनाला आपल्या पुढच्या सिनेमासाठी साइन केलं आहे. हा सिनेमा एक वुमन सेंट्रिक असेल. 

#Cannes2019 The picture is just not “a” picture. #GodsSign #ShiningStar @festivaldecannes

A post shared by Hina Khan (@realhinakhan) on

हिना खान व्यतिरिक्त दीपिका पदुकोण, सोनम कपूर, ऐश्वर्या रॉय बच्चन, कंगना राणावत देखील कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर दिसणार आहेत. दीपिका पदुकोण सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी न्यूयॉर्कमध्ये पोहोचली आहे. ऐश्वर्या राय बच्चन आणि सोनम कपूरप्रमाणेच दीपिका पदुकोण सुद्धा लोरियल एंबेस्डरच्या रूपानं भाग घेण्यासाठी कान्सला पोहोचेल. यावेळी कान्समध्ये दीपिकाचं हे तिसरं वर्ष असेल जेव्हा ती रेड कार्पेटवर वॉक करणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
डीप नेक गाऊनमध्ये हिना खानचा कान्सच्या रेड कार्पेटवर डेब्यू Description: Hina khan Red carpet look: यावर्षी हिना खाननं कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर डेब्यू केला आहे. यावेळी हिना खानचा स्टनिंग लूक बघायला मिळाला. यावेळी हिनानं ग्रे एम्बेलिश्ड गाऊन घातला होता.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
Bigg Boss Marathi 2: ‘तिकीट टू फिनाले’ टास्क जिंकत 'हे' दोन स्पर्धक फिनालेमध्ये होणार दाखल
Bigg Boss Marathi 2: ‘तिकीट टू फिनाले’ टास्क जिंकत 'हे' दोन स्पर्धक फिनालेमध्ये होणार दाखल
Batla House: जॉन अब्राहमच्या ‘बाटला हाऊस’ला प्रेक्षक पसंती, 5 दिवसात जमवला 'इतक्या' कोटींचा गल्ला
Batla House: जॉन अब्राहमच्या ‘बाटला हाऊस’ला प्रेक्षक पसंती, 5 दिवसात जमवला 'इतक्या' कोटींचा गल्ला
पाकिस्तानात गाणाऱ्या मिका सिंगला मनसेचा पाठींबा, पाहा काय म्हटलंय मनसेने
पाकिस्तानात गाणाऱ्या मिका सिंगला मनसेचा पाठींबा, पाहा काय म्हटलंय मनसेने
Batla House Day 6 collection: जॉन अब्राहमच्या बाटला हाऊस सिनेमाला विकडेला सुद्धा चांगला प्रतिसाद
Batla House Day 6 collection: जॉन अब्राहमच्या बाटला हाऊस सिनेमाला विकडेला सुद्धा चांगला प्रतिसाद
हिमाचल प्रदेशातील अतिवृष्टीचा 'या' अभिनेत्रीला फटका, सिनेमाची संपूर्ण टीम अडकली
हिमाचल प्रदेशातील अतिवृष्टीचा 'या' अभिनेत्रीला फटका, सिनेमाची संपूर्ण टीम अडकली
[VIDEO]: 'या' सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार अभिनेता आमिर आणि सैफ अली खान
[VIDEO]: 'या' सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार अभिनेता आमिर आणि सैफ अली खान
Hollywood News: ड्वेन जॉन्सनच्या लग्नात पत्नीने घातला महागडा वेडिंग गाऊन; किंमत ऐकून तुम्हीही व्हाल थक्क
Hollywood News: ड्वेन जॉन्सनच्या लग्नात पत्नीने घातला महागडा वेडिंग गाऊन; किंमत ऐकून तुम्हीही व्हाल थक्क
[VIDEO] भाबीजी घर पर हैं अभिनेत्री अनिता भाभीचा हॉट डान्स 
[VIDEO] भाबीजी घर पर हैं अभिनेत्री अनिता भाभीचा हॉट डान्स