Cannes 2019: प्रियंकानं हिना खानला कशासाठी दिलं खास आमंत्रण

बी टाऊन
Updated May 20, 2019 | 15:28 IST | टाइम्स नाऊ मराठी

हिना खान सध्या कान्समध्ये बिझी आहे. दरम्यान हिना प्रियंका चोपडासोबत एका पार्टीतही दिसली. हिनानं स्वतः पार्टीचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंसोबत हिनानं एक इमोशनल पोस्ट सुद्धा लिहिली आहे.

Hina Khan with Priyanka Chopra and Nick Jonas
Cannes 2019: प्रियंकानं हिना खानला कशासाठी दिलं खास आमंत्रण   |  फोटो सौजन्य: Instagram

Hina khan cannes 2019: सध्या सगळीकडे कान्स फिल्म फेस्टिव्हल २०१९ ची चर्चा आहे. हा फिल्म फेस्टिव्हल फ्रान्समध्ये होत आहे. या फिल्म फेस्टिव्हलला हिना खान, प्रियंका चोपडा, दीपिका पदुकोण, कंगना राणावत, ऐश्वर्या रॉय, हुमा कुरैशी, डायना पैन्टी, सोनम कपूर यासारख्या भारतीय कलाकारांचे लूक्स समोर आले आहेत. टीव्ही एक्ट्रेस हिना खाननं पहिल्यांदा कान्स फिल्म फेस्टिव्हलला हजेरी लावली. याचदरम्यान हिनानं कान्सच्या वेळी एका पार्टीला हजेरी लावली होती. या पार्टीचे फोटो हिनानं सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोंमध्ये प्रियंका, निक जोनस, डायना आणि हुमा कुरैशी दिसत आहे. आता सुद्धा हिनानं एका पार्टीतले फोटो शेअर केले आहेत. या फोटोसोबत हिनानं एक इमोशनल पोस्ट सुद्धा शेअर केली आहे. 

हिनानं शेअर केलेल्या फोटोमध्ये देसी गर्ली प्रियंका आणि तिचा पती निक जोनस दिसत आहे. यासोबत हिनानं एक इमोशनल मॅसेज सुद्धा लिहिला आहे. यात हिनानं पार्टीबद्दल सर्व काही लिहिलं आहे. हिनानं या पोस्टमध्ये सांगितलं की, प्रियंकानं पार्टीसाठी खास पर्सनली आमंत्रण दिलं  आहे. पार्टीमध्ये प्रियंका येण्याच्या आधीपर्यंत मी तर एक आऊटसाइडर होती. मात्र जशी प्रियंका पार्टीमध्ये आली. तेव्हापासून प्रियंकानं मला मिनिटासाठीही वेगळं सोडलं नाही.  प्रियंकानं सगळ्यांसोबत माझी ओळख एक स्टार म्हणून करून दिली. माझ्या डेब्यू फिल्मबद्दल ही प्रियंकानं सगळ्यांना सांगितलं. प्रियंका एवढंच सांगून थांबली नाही तर. तिनं माझ्या कठिण परिश्रम आणि तिनं तिच्या आयुष्यात घेतलेली जोखमीचं कौतुक केलं. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

An unexpected invitation by a world star.. personally, after I gained consciousness and prepared my self to finally make it, I was still an outsider but only until you arrived. You didn’t need to, but still never left my hand for a second, introduced me to the people I probably wouldn’t have met and I felt as if all the achievements of my little career happening in fast forward as you present me as a star to each one of them. You somehow know everything ..as you mentioned my debut film and praised me for my hard work and appreciated me for the risks I have taken in my choices. Yes I have taken risks and I am still taking them, whr I almost have everything in my television career ..position,power,money everything.. But someone has to start somewhere I believe.. I always wanted to break the stereotypes and prove it to the world that television actors have it all.. Give us the opportunity our fare share and we will kill it..Not easy at all I know.. But ya I will keep trying keep working hard and make it possible.. I REPEAT TELEVISION HAS IT ALL.. Talent, Glamour, Elegance, Beauty, Grace, Right attitude , and Professionalism.. I am taking baby steps, And I will keep doing that no matter how much criticism one has to face and I will make my own place I promise.. we will face it and win over it as long as we are together.. Hearfelt Gratitude to each one of you for standing by me WE HAVE IT ALL GUYS.. With my first debut film called LINES, I am trying hard very hard to erase the lines created between talents and mediums And coming back to @priyankachopra your inclusiveness surpasses my ability of comprehension. Your deliberate attempt to lift up people around you not for their backgrounds but their talent is one of a kind. You are a walking inspiration! When a human being is a personification of an idea of self belief, Grace , humility, substance and greatness, that person can only be you priyanka Chopra You are already the best version of my dream self in the future I want and I believe thousands others like me do too. This is the Priyanka Chopra who believes in lifting others and growing together you are a sweetheart @nickjonas #AnOutsider #FromTelevisonToCannes

A post shared by Hina Khan (@realhinakhan) on

या पोस्टमध्ये हिनानं आपल्या टीव्ही एक्ट्रेसपासू कान्सपर्यंतचा प्रवासाबद्दल बोलताना टीव्ही हे मोठं माध्यम असल्याचं म्हटलं आहे. हिनानं लिहिलं की, माझी डेब्यू फिल्म लाइन्ससोबत मी प्रयत्न करत आहे की टॅलेट्नस आणि माध्यमामधली असलेली रेषा एक मर्यादा पूसुन टाकू. यासोबतच हिनानं प्रियंकाला वॉकिंग इंस्पिरेशन असल्याचं देखील म्हटलं आहे. 

ferg

feg

ferg

vrht

हिना आपला सिनेमा लाइन्स साठी 72 व्या कान्स फेस्टिव्हलला हजेरी लावली. येथे हिनानं रेड कार्पेटवर दोनदा आपला जलवा दाखवला. पहिल्या लूकमध्ये तिनं एक हेव्ही एम्बेलिश्ड Ziad Nakad गाऊन कॅरी केला होती. ज्यात ती खूपच सुंदर दिसत होती. तर दुसऱ्या लूकसाठी तिनं Alin Le Kal स्ट्रेपलेस मॅटेलिक गाऊन निवडला. हिनाचे दोन्ही लूक खूप बोल्ड होते. हिनानं आताच काही दिवसांपूर्वी कसौट जिंदगी की २ या मालिकेला रामराम केला. मालिकेच्या टीमनं हिनाला फेअरवेल दिला. या फेअरवेलचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या मालिकेमध्ये हिना खान कोमोलिकाची भूमिका साकारत होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Cannes 2019: प्रियंकानं हिना खानला कशासाठी दिलं खास आमंत्रण Description: हिना खान सध्या कान्समध्ये बिझी आहे. दरम्यान हिना प्रियंका चोपडासोबत एका पार्टीतही दिसली. हिनानं स्वतः पार्टीचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंसोबत हिनानं एक इमोशनल पोस्ट सुद्धा लिहिली आहे.
Loading...
Loading...
Loading...