हृतिक रोशनच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी

बी टाऊन
Updated Jun 10, 2019 | 12:54 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

हृतिक रोशनची बहीण सुनैना रोशनी तब्येत बिघडली आहे. येणारे २४ तास तिच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. तिला डॉक्टरांनी आपल्या देखभालीखाली ठेवले आहे.

hritik roshan family
हृतिक रोशन 

मुंबई: बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनचा सिनेमा सुपर ३०चा ट्रेलर काही दिवसांपूर्वी लाँच झाला. यावर चाहते तसेच कलाकारांकडून चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत. मात्र आता हृतिकच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे. हृतिकची बहीण सुनैना रोशनची तब्येत बिघडली आहे आणि तिची गंभीर स्थितीत आहे. पुढचे २४ तास तिच्यासाठी महत्त्वाचे आहेत. गेल्या काही दिवसांपासून ती खूप आजारी आहे. 

टीओआयच्या सूत्रांनुसार हृतिक रोशनची बहीण सुनैनाला पुढील २४ तासांसाठी डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. ती मानसिक स्थिती आणि बायपोलार डिसॉर्डरने पीडित आहे. आता तिची स्थिती अधिकच नाजूक झाली आहे. सुनैना बऱ्याच काळापासून डिप्रेशनमध्ये आहे. गेल्या वर्षी तिने ही गोष्ट पब्लिकली सांगितली होती. 

The story of us... @hrithikroshan BLOG LINK IN BIO :)

A post shared by Sunaina Roshan (@zindagibysunainaroshan) on

सुनैना कॅन्समधून बचावली आहे. २०१७मध्ये तिच्या वेट लॉस जर्नीची चर्चा चांगलीच रंगली होती. सुनैनाने याबाबत खुलेपणाने सांगितले तसेच तिच्या कुटुंबाला याबाबत गर्व आहे. सुनैनाने मुंबई मिररच्या एका कॉलममध्ये सांगितले होते की संपूर्ण जगाला प्रेरणा देऊ इच्छिते. जर ब्लॉग यशस्वी ठरला तर मी पुस्तक लिहिण्याबाबत विचार करेन. 

सुनैना म्हणाली, माझे कुटुंब नेहमी माझ्यासोबत राहिले आहे. मात्र कठीण परिस्थितीशी लढण्यासाठी त्यातून बाहेर येण्यासाठी आपले मन बनवणे गरजेचे असते. याशिवाय तुम्हाला इतर कोणी मदत करू शकत नाही. सुनैनाची स्थिती गंभीर असल्याचे तिचे कुटंबिय चिंतेत आहे. सर्वच ती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
हृतिक रोशनच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी Description: हृतिक रोशनची बहीण सुनैना रोशनी तब्येत बिघडली आहे. येणारे २४ तास तिच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. तिला डॉक्टरांनी आपल्या देखभालीखाली ठेवले आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
तैमूर करीनाला मॉम नाही तर 'या' नावाने हाक मारतो!
तैमूर करीनाला मॉम नाही तर 'या' नावाने हाक मारतो!
पाहा पूर्वीपेक्षा किती बदललीए सुहाना खान, हा फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
पाहा पूर्वीपेक्षा किती बदललीए सुहाना खान, हा फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
Bigg Boss Marathi: आपला मराठी बिग बॉस...बिग बॉस मराठी सीझन १ आणि २च्या स्पर्धकांचा एकत्र जल्लोष
Bigg Boss Marathi: आपला मराठी बिग बॉस...बिग बॉस मराठी सीझन १ आणि २च्या स्पर्धकांचा एकत्र जल्लोष
[PHOTO] दीड कोटीच्या कारमधून फिरते बाहुबलीमधील 'शिवगामी देवी', जाणून घ्या तिच्याविषयी इंटरेस्टिंग माहिती 
[PHOTO] दीड कोटीच्या कारमधून फिरते बाहुबलीमधील 'शिवगामी देवी', जाणून घ्या तिच्याविषयी इंटरेस्टिंग माहिती 
KBC 11: हा होता ७ कोटींसाठीचा प्रश्न, मराठी महिलेची KBC मध्ये अभिमानस्पद कामगिरी  
KBC 11: हा होता ७ कोटींसाठीचा प्रश्न, मराठी महिलेची KBC मध्ये अभिमानस्पद कामगिरी  
[video] रावणाच्या रूपात साऊथ सुपरस्टार प्रभास दिसणार का ?
[video] रावणाच्या रूपात साऊथ सुपरस्टार प्रभास दिसणार का ?
Mahesh Bhatt B'day: मुलगी पूजासोबत लिप लॉक आणि बरंच काही, वाढदिवसानिमित्त महेश भट्ट यांच्या फिल्मी सफरची झलक
Mahesh Bhatt B'day: मुलगी पूजासोबत लिप लॉक आणि बरंच काही, वाढदिवसानिमित्त महेश भट्ट यांच्या फिल्मी सफरची झलक
अल्डट स्टार जेसिका जेम्सचा मृत्यू, घरातच सापडला मृतदेह
अल्डट स्टार जेसिका जेम्सचा मृत्यू, घरातच सापडला मृतदेह