Har Ghar Tiranga: देशभक्ती आणि देशप्रेमाने भारलेले आहेत बॉलिवूडच्या सिनेमांचे 'हे' डायलॉग्ज

बी टाऊन
Updated Aug 06, 2022 | 20:38 IST | टाइम्स नाऊ मराठी

Independence day special: स्वातंत्र्याच्या ( Independence day )७५ व्या वर्धापन दिनानिमित्त देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. या दरम्यान देशभक्तीची भावना जागकरण्यासाठी 'हर घर तिरंगा'( Har Ghar Tiranga ) ही मोहीम राबवण्यात येत आहे. बॉलिवूड सिनेमांमध्येही (Bollywood movies) वेळोवेळी देशभक्तीचं दर्शन आपल्याला झालेलं आहे. असे अनेक चित्रपट आहेत ज्यांची गाणी आणि डायलॉग्ज ऐकताच क्षणी देशभक्ती नसानसातून सळसळते. आज आम्ही तुम्हाला हिंदी चित्रपटांतील देशभक्तीपर डायलॉग्जबद्दल सांगणार आह

Independence day special most patriotic dialogues from Bollywood films
बॉलिवूडच्या सिनेमांमधून देशभक्तीचं दर्शन  |  फोटो सौजन्य: YouTube
थोडं पण कामाचं
  • स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे.
  • या दरम्यान देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी 'हर घर तिरंगा' मोहीम राबविण्यात येत आहे.
  • असे अनेक बॉलीवूड चित्रपट आहेत ज्यांची गाणी आणि डायलॉग्ज देशभक्तीपर आहेत

Independence day special: स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त देश स्वातंत्र्याचा ( Independence day )अमृत महोत्सव साजरा करत आहे. या दरम्यान देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार 'हर घर तिरंगा' ( Har Ghar Tiranga ) मोहीम राबविण्यात येत आहे. यावेळी १५ दिवस अगोदरच स्वातंत्र्याचा उत्सव सुरू झाला आहे. स्वातंत्र्याच्या उत्सवात गाण्यांना आणि देशभक्तीपर सिनेमातील डायलॉग्जना अनन्यसाधारण महत्त्व आहे. 
असे अनेक बॉलीवूड चित्रपट आहेत ज्यांची गाणी आणि डायलॉग्ज  ( Bollywood Movies songs n dialogues ) ऐकताच क्षणी देशभक्ती नसानसातून सळसळते. आज आम्ही तुम्हाला हिंदी चित्रपटांतील देशभक्तीपर डायलॉग्जबद्दल सांगणार आहोत. ( Independence day special most patriotic dialogues from bollywood films )

फिल्म- उरी द सर्जिकल स्ट्राइक
डायलॉग- 'ये ह‍िंदुस्तान अब चुप नहीं बैठेगा, ये नया ह‍िंदुस्तान है. ये घर में घुसेगा भी और मारेगा।'

अधिक वाचा : उपराष्ट्रपती निवडणुकीत एनडीएचे उमेदवार जगदीप धनखर विजयी


फिल्म- केसरी
डायलॉग- एक अंग्रेज ने मुझसे कहा था कि तुम गुलाम हो, हिंदुस्तान की धरती से डरपोक पैदा होते हैं, आज जवाब देने का वक्त आ गया है। 


फिल्म- चक दे इंडिया
डायलॉग- मुझे स्टेट्स के नाम ना सुनाई देते हैं, ना दिखाई देते हैं, सिर्फ एक मुल्क का नाम सुनाई देता है...इंडिया। 

अधिक वाचा : हेजल कीचचा वर्कआउट व्हिडिओ व्हायरल


फिल्म- मंगल पांडे
डायलॉग- ये आजादी की लड़ाई है, गुजरे हुए कल से आजादी...आने वाले कल के लिए। 


फिल्म- राजी
डायलॉग- वतन के आगे कुछ नहीं, खुद भी नहीं। 


फिल्म- द लीजेंड और भगत सिंह
डायलॉग- आप नमक का हक अदा कीजिए, मैं मिट्टी का हक अदा करता हूं।  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी