Janhvi Kapoor Oops Moment: जान्हवी कपूर ठरली Oops मोमेंटची शिकार, ड्रेसने केला घात

बी टाऊन
Updated Jan 09, 2022 | 18:09 IST | टाइम्स नाऊ मराठी

Janhvi Kapoor Oops Moment: जान्हवी कपूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये, जान्हवी कपूर Oops मोमेंटची शिकार होण्यापासून थोडक्यात बचावली आहे. जान्हवी कपूरसोबत काय घडलं ते जाणून घ्या.

Janhvi Kapoor became the victim of Oops Moment
ड्रेसमुळे जान्हवी कपूर Oops मोमेंटची शिकार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • जान्हवी कपूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
  • व्हिडिओमध्ये, जान्हवी कपूर Oops Momentची शिकार होण्यापासून थोडक्यात बचावली.
  • जान्हवी कपूरने जांभळ्या रंगाचा प्रिंटेड वनपीस परिधान केला आहे.

Janhvi Kapoor Oops Moment: बॉलिवूड अभिनेत्री अनेकदा पार्टीत त्यांच्या ड्रेसमुळे कॅमेऱ्यासमोर अस्वस्थ होतात. त्यामुळेच त्या Oops Moment ची शिकार बनतात. अलीकडे, जान्हवी कपूरसोबत असे घडले की ती देखील अशाच एका क्षणातून थोडक्यात बचावली आहे. जान्हवी कपूर रात्री उशिरा वडील बोनी कपूरसोबत स्पॉट झाली.

जान्हवीचा (Janhvi Kapoor) हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये जान्हवी कपूरने (Janhvi Kapoor) जांभळ्या रंगाचा प्रिंटेड वनपीस परिधान केला आहे. अभिनेत्रीने हलका मेकअप करून केस मोकळे सोडलेआहेत. बोनी कपूर फोटोग्राफर्ससमोर पोज देत आहेत.मात्र, यादरम्यान जान्हवी कपूर आणि खुश कपूर कॅमेऱ्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. मात्र, दोघी बहिणी गाडीत बसतात. यादरम्यान कॅमेऱ्याचा प्रकाश अभिनेत्रीच्या कपड्यांवर पडतो आणि ती Oops Momentची शिकार बनते. (oops Moment)

Jhanvi Kapoor was seen escaping from the camera late at night, wearing such a dress became a victim of Oops Moment as soon as it was lighted | The Indian Nation

याआधीही हे असंच घडले आहे

जान्हवी कपूर तिच्या ड्रेसमुळे कॅमेऱ्यासमोर अस्वस्थ होण्याची ही पहिलीच वेळ नाही. एका व्हिडिओमध्ये जान्हवी कपूर कारमधून उतरून इमारतीच्या दिशेने जात आहे. 
यावेळी उपस्थित फोटोग्राफर फोटो क्लिक करत असतात,  सगळ्यांकडे दुर्लक्ष करून अभिनेत्री घाईघाईत निघते, तेवढ्यात वाऱ्याची झुळूक येते आणि तिचा फुलांचा प्रिंटेड कॅज्युअल ड्रेस वाऱ्याच्या झुळकने थोडासा उडतो. जान्हवी स्वतःला कशीबशी सावरताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. 

या चित्रपटांमध्ये दिसणार आहे

वर्क फ्रंटवर जान्हवी कपूर 'रुही' या चित्रपटात दिसली होती. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट होता, ज्यामध्ये तिने राजकुमार राव आणि वरुण शर्मा यांच्यासोबत काम केले होते.
जान्हवी आता गुड लक जेरीमध्ये दिसणार आहे.

Good Luck Jerry (2021) - IMDb

जान्हवी कपूरसोबत दीपक डोबरियाल, मीता वशिष्ठ, नीरज सूद आणि सुशांत सिंग हे देखील गुड लक जेरीमध्ये दिसणार आहेत. गुड लक जेरी व्यतिरिक्त जान्हवी 'दोस्ताना'चा सीक्वल 'दोस्ताना २' मध्येही दिसणार आहे. याशिवाय जान्हवी राजकुमार रावसोबत मिस्टर अँड मिसेस माहीमध्येही काम करणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी