Times Now Summit 2021 पुढील पाच वर्षांत लग्न करुन आई होण्याची इच्छा : कंगना

Kangana Ranaut reveals her relationship marriage and Family planning in Time Now Summit 2021 टाइम्स नाउ समिट २०२१ मध्ये टाइम्स नेटवर्कच्या ग्रुप एडिटर आणि टाइम्स नाउ नवभारतच्या एडिटर इन चीफ नाविका कुमार यांनी कंगना रणौतशी बातचीत केली. यावेळी बोलताना पुढील पाच वर्षांत लग्न करुन आई होण्याची इच्छा असल्याचे कंगनाने सांगितले.

Kangana Ranaut reveals her relationship marriage and Family planning in Time Now Summit 2021
पुढील पाच वर्षांत लग्न करुन आई होण्याची इच्छा : कंगना 
थोडं पण कामाचं
  • पुढील पाच वर्षांत लग्न करुन आई होण्याची इच्छा : कंगना
  • लवकरच सविस्तर बोलेन - कंगना
  • लग्न करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत का, असे थेट विचारताच कंगनाने हो असे स्पष्ट उत्तर दिले

Kangana Ranaut reveals her relationship marriage and Family planning in Time Now Summit 2021 । मुंबई: टाइम्स नाउ समिट २०२१ मध्ये टाइम्स नेटवर्कच्या ग्रुप एडिटर आणि टाइम्स नाउ नवभारतच्या एडिटर इन चीफ नाविका कुमार यांनी कंगना रणौतशी बातचीत केली. यावेळी बोलताना पुढील पाच वर्षांत लग्न करुन आई होण्याची इच्छा असल्याचे कंगनाने सांगितले. या विषयावर लवकरच सविस्तर बोलेन, असेही कंगनाने सांगितले.

लग्न करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत का, असे थेट विचारताच कंगनाने हो असे स्पष्ट उत्तर दिले. पण खासगी जीवनाविषयी मर्यादेपेक्षा जास्त माहिती देणे कंगनाने हुशारीने टाळले. कोणाच्या प्रेमात पडली आहेस का, अशा स्वरुपाच्या प्रश्नाला उत्तर देणे कंगनाने चलाखीने टाळले. सध्या हा विषय इथेच सोडून द्या. या विषयावर लवकरच सविस्तर बोलेन; असे कंगना म्हणाली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी