Kareena Kapoor's Birthday: बर्थडे सेलिब्रेशनवेळी करिना- सैफचं लिपलॉक, पटौदी पॅलेसमध्ये केलं बर्थडे सेलिब्रेशन 

बी टाऊन
पूजा विचारे
Updated Sep 21, 2019 | 11:33 IST

पटौदी पॅलेसमध्ये करिना कपूरच्या लेट नाइट बर्थडे पार्टीचे फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. यात करिना कपूर पती सैफ अली खानसोबत सुपर रोमान्टिक मूडमध्ये दिसत आहे.

Kareena and Saif liplock
Kareena Kapoor's Birthday: बर्थडे सेलिब्रेशनवेळी करिना- सैफचं लिपलॉक, पटौदी पॅलेसमध्ये केलं बर्थडे सेलिब्रेशन   |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • करिना कपूर खान आज (21 सप्टेंबर) ला 39 वर्षांची झाली आहे.
  • करिनानं आपला 39 वा बर्थडे पती सैफ अली खान, मुलगा तैमुर, बहिण करिश्मा कपूर खान आणि अन्य कुटुंबातले सदस्य यांच्यासोबत पटौदी पॅलेसमध्ये सेलिब्रेट केला.
  • पटौदी पॅलेसमध्ये सेलिब्रेट झालेला करिना कपूरचा लेट नाइट बर्थडे पार्टीचे काही फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

करिना कपूर खान आज (21 सप्टेंबर) ला 39 वर्षांची झाली आहे. करिनानं आपला 39 वा बर्थडे पती सैफ अली खान, मुलगा तैमुर, बहिण करिश्मा कपूर खान आणि अन्य कुटुंबातले सदस्य यांच्यासोबत पटौदी पॅलेसमध्ये सेलिब्रेट केला. पटौदी पॅलेसमध्ये सेलिब्रेट झालेला करिना कपूरचा लेट नाइट बर्थडे पार्टीचे काही फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या फोटोजमध्ये करिना कपूर आणि पती सैफ अली खानसोबत लिपलॉक करताना दिसली.

 करिना आणि सैफचा एक सुपर रोमान्टिक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. यावेळी दोघंही व्हाईट कुर्ता पायजमामध्ये दिसत आहे. बघून असं वाटत आहे की, करिनानं लेट नाइट फॅमिलीसोबत पजामा पार्टी केली आहे. तसंच फॅन्सना सेलिब्रेशनचं हे फोटोज खूप आवडत आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Happy birthday my darling bebo ! We love you Direction by @gauravvkchawla @diljitdosanjh #happybirthdaybebo #pataudidiaries

A post shared by KK (@therealkarismakapoor) on

करिश्मा कपूरनं सोशल मीडियावर छोटी बहिण करिनाचे हे फोटोज शेअर केलेत. करिश्मानं बेबोला शुभेच्छा देत करिना केक कापत असतानाचा एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. यात करिना खूप खूश दिसत आहे. करिश्मानं व्हिडिओ पोस्ट करत लिहिलं की, हॅप्पी बर्थडे माय डार्लिंग बेबो...! आम्ही सगळे तुझ्यावर प्रेम करतो. यासोबतच दिलजीत दोसांझनं सुद्धा करिनाला विश करत तिच्या बर्थडे सेलिब्रेशनचा व्हिडिओ शेअर केला आहे. सेलिब्रेशनच्यावेळी दिलजीत सुद्धा कपूर कुटुंबियांसोबत उपस्थित होता. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#birthdaywishes

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#birthdaywithtimtim

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

 

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास करिना कपूर लवकरच दिलजीत दोसांझसोबत गुड न्यूज या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी सुद्धा लीड रोलमध्ये दिसेल. याआधी करिना आणि दिलजीत यांनी एकत्र उडता पंजाब या सिनेमात काम केलं आहे. याव्यतिरिक्त करिना, इरफान खान यांचा अंग्रेजी मीडियम सिनेमात दिसणार आहे. तर सैफ अली खान तानाजीः द अनसंग वॉरियर या सिनेमात दिसेल. या सिनेमात सैफ अली खानसोबत अजय देवगन आणि काजोल सुद्धा असणार आहेत. तसंच सैफचे जवानी जानेमन, दिल बेचारा आणि भूत पुलिस हे सिनेमा पाइपलाइनमध्ये आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी